• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of bjp tiranga rally at red fort in old delhi to celebrate 75th independence day pbs

Photos : स्मृती इराणी कार्यकर्त्यांसोबत स्कुटीवर, भाजपाच्या तिरंगा रॅलीचे फोटो पाहा…

दिल्लीत लाल किल्ला परिसरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय खासदारांसाठीच्या तिरंगा रॅलीला झेंडा दाखवत उद्घाटन केलं.

Updated: August 5, 2022 22:32 IST
Follow Us
  • स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना आपआपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलंय.
    1/9

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना आपआपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलंय.

  • 2/9

    या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देशभरात तिरंगा रॅली देखील काढल्या जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

  • 3/9

    दिल्लीत लाल किल्ला परिसरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय खासदारांसाठीच्या तिरंगा रॅलीला झेंडा दाखवत उद्घाटन केलं.

  • 4/9

    या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

  • 5/9

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तिरंगा रॅलीत स्वतः स्कुटर चालवली.

  • 6/9

    या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.

  • 7/9

    भाजपा खासदार मनोज तिवारी यांनीही इतर खासदारांसोबत या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.

  • 8/9

    या तिरंगा रॅलीत वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते.

  • 9/9

    पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर एकूणच देशभरात भाजपाचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ( छायाचित्र सौजन्य – पीटीआय व ट्विटर)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रध्वजNational Flag

Web Title: Photos of bjp tiranga rally at red fort in old delhi to celebrate 75th independence day pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.