• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nitin gadkari share image of ambala kotputli highway spb

Photo : अंबाला-कोतपुतली महामार्ग चाचणीसाठी खुला; नितीन गडकरींनी शेअर केले फोटो

अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरच्या २२७ किमीचा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहे.

August 9, 2022 18:36 IST
Follow Us
  • अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरच्या २२७ किमीचा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहे.
    1/6

    अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरच्या २२७ किमीचा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहे.

  • 2/6

    हा महामार्ग आता चाचणीसाठी खुला करण्यात आला असून हरियाणातील आठ जिल्ह्यांतील ११२ वेगवेगळ्या गावांमधून जाणार आहे.

  • 3/6

    नितीन गडकरींनी या महामार्गाचे फोटो ट्वीटवर शेयर केले आहेत. “जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा हे पंतप्रधान मोदी यांच्या सुशासनाचे वैशिष्ट्य आहे. अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरचा पहिला टप्पा (२२७ किमी ) आता चाचणीसाठी खुला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • 4/6

    हा प्रकल्प ९५०० कोटी खर्चून विकसित करण्यात आला आहे, असे गडकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

  • 5/6

    हा महामार्ग कुरुक्षेत्र, कैथल, कर्नाल, जिंद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी आणि महेंद्रगढ या जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो दिल्ली-जयपूर महामार्गाला जोडण्यात येणार आहे.

  • 6/6

    ३१३ किमीचा अंबाला-कोतपुतली कॉरिडॉर सहा-लेन महामार्ग आहे. कॉरिडॉरमध्ये रस्ते अपघात टाळण्यासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच स्वच्छता सुविधा, ट्रॉमा सेंटर, पेट्रोल पंप, किओस्क रेस्टॉरंट, ढाबा, चिल्ड्रन्स पार्क आदी सुविधाही येथे असणार आहे.

TOPICS
नितीन गडकरीNitin Gadkari

Web Title: Nitin gadkari share image of ambala kotputli highway spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.