• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bihar cm nitish kumar met rjd chief lalu prasad yadav dpj

हातात गुलाब, चेहऱ्यावर हसू; रुग्णालयातून घरी परतेलेल्या लालू प्रसाद यादवांच्या भेटीला पोहचले नितीश कुमार, एकेकाळचे कट्टर शत्रू आता बनलेत मित्र

Updated: August 18, 2022 18:37 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपाचर सुरु होते.
    1/12

    गेल्या काही दिवसांपासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपाचर सुरु होते.

  • 2/12

    लालू यादव नुकतेच दिल्ली एम्समधून उपचार घेऊन बिहारमध्ये परतले आहेत.

  • 3/12

    पाटणा येथील राबरी निवासस्थानी पायऱ्यांवरून पडल्याने त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले.

  • 4/12

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांची भेट घेतली.

  • 5/12

    उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव हे देखील यावेळी उपस्थित होते. (स्रोत: पीटीआय)

  • 6/12

    नितीश कुमारांनी गुलाबाचं फूल देऊन लालू प्रसाद यादवांचे स्वागत केलं.

  • 7/12

    एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु असलेले नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव आता चांगले मित्र बनले आहेत.

  • 8/12

    भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीश कुमारांनी राजदसोबत युती केली आणि बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले.

  • 9/12

    राजदसोबत युती केल्यानंतर नितीश कुमारांनी मुख्यमंत्री आणि तेजस्वी प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

  • 10/12

    रुग्णालयातून परतल्यावर लालू प्रसाद यादव पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात दिसून आले.

  • 11/12

    हुकूमशाही सरकारला हटवावे लागेल. मोदींना हटवावे लागेल अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 12/12

    या दोघांच्या भेटीने आता बिहारमधील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.

TOPICS
बिहारBiharमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bihar cm nitish kumar met rjd chief lalu prasad yadav dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.