• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. youngest ips officer of indian safin hasan guide how to clear upsc ias exam in one attempt dpj

Photos : पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा कशी पास केली? जाणून घ्या भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी सफीन हसन यांच्याकडून

२०१८ च्या UPSC परीक्षेत सफीन हसनने ५७० वा क्रमांक मिळविला. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. तेव्हा ते केवळ २२ वर्षांचे होते..

Updated: August 20, 2022 15:41 IST
Follow Us
  • सफीन हसन हे भारतीय आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस अधिकारी बनणारे ते सर्वात तरुण भारतीय आहेत.
    1/15

    सफीन हसन हे भारतीय आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस अधिकारी बनणारे ते सर्वात तरुण भारतीय आहेत.

  • 2/15

    २०१८ च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत सफीन हसनने ५७० वा क्रमांक मिळविला होता.

  • 3/15

    हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. तेव्हा ते केवळ २२ वर्षांचे होते..

  • 4/15

    सफीन हसन हे गुजरात केडरच्या २०१८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

  • 5/15

    सफिन हसनने प्राथमिक शाळेतच ठरवले होते की त्यांना आयएस आयपीएस व्हायचे आहे. सफीनचे वडील इलेक्ट्रिशियन होते. आई आधी हिऱ्याच्या कारखान्यात काम करायची, मग लग्नात पोळ्या बनवण्याचं त्या करु लागल्या.

  • 6/15

    आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्याने आपली स्वप्ने पूर्ण करणे सफीन यांच्यासाठी सोपे नव्हते.

  • 7/15

    कॉलेजमध्ये मित्र त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली उडवायचे. पण ते इंग्रजी बोलत राहिले.

  • 8/15

    त्यांनी यूपीएससीची मुलाखत इंग्रजीत दिली. परिक्षेत संपूर्ण देशात ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

  • 9/15

    चालू घडामोडींच्या तयारीबाबत सफीन म्हणतात, “यूपीएससीचे उमेदवार वर्तमानपत्रातून चालू घडामोडींच्या नोट्स बनवतात पण मी त्या कधीच बनवल्या नाहीत.

  • 10/15

    माझा विश्वास आहे की आपण कोचिंग संस्थांसाठी एवढी भरमसाठ फी भरतो, ते आपल्याला खूप चांगली मासिके देतात.

  • 11/15

    आपण फक्त तीच वाचली पाहिजेत, ते पुरेसे आहे. तेच लोक आपल्यासाठी एवढ्या कष्टाने नोटस बनवत आहेत, मग मी स्वतः नोटस काढण्यात वेळ का घालवायचा.’

  • 12/15

    दुसर्‍या एका मुलाखतीत सफीन म्हणाले होते की, ‘चाणक्य म्हणतात की जे इतरांच्या अनुभवातून शिकतात, ते लवकर पुढे जातात

  • 13/15

    कारण स्वतःकडून अनुभव घेऊन सर्व काही शिकण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.

  • 14/15

    म्हणूनच मी माझ्या कॉलेजच्या दिवसात टॉपर्सचे खूप ब्लॉग वाचले.

  • 15/15

    त्यांनी कोणत्या चुका केल्या आहेत आणि मी त्या करू नयेत हे मला माहीत आहे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsयूपीएससीUPSCयूपीएससी परीक्षाUPSC Exam

Web Title: Youngest ips officer of indian safin hasan guide how to clear upsc ias exam in one attempt dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.