scorecardresearch

यूपीएससी

संघ लोकसेवा आयोगाची संकल्पना इ.स.१८५४ साली ब्रिटिशांनी मांडली. त्यानुसार १ ऑक्टोबर १९२६ रोजी संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या आयोगाला Federal Public Service Commission असं संबोधलं जात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) असे ठेवण्यात आले. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून घेतली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धौलपूर हाऊस येथे आहे.
Read More
Loksabha Speaker
UPSC-MPSC : लोकसभेचे अध्यक्ष; निवडणूक, कार्यकाळ, अधिकार अन् कार्ये

राज्यशास्त्र : या लेखातून आपण लोकसभेचे अध्यक्ष आणि त्यांची कार्ये, भूमिका, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांना असलेल्या अधिकारांबाबत जाणून घेऊ या.

tsunami
UPSC-MPSC : त्सुनामीची निर्मिती कशी होते? त्याची नेमकी कारणे कोणती?

भूगोल : या लेखातून आपण समुद्रकिनाऱ्यावर उदभवणाऱ्या नुकसानकारक लाटांबद्दल म्हणजेच त्सुनामीबाबत जाणून घेऊ या.

Avalanches
UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात? प्रीमियम स्टोरी

आपत्ती व्यवस्थापन : या लेखातून आपण भूस्खलन व हिमस्खलन आपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

gulf cooperation council
UPSC-MPSC : ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ ही संघटना काय आहे? ती भारतासाठी महत्त्वाची का?

या लेखातून आपण गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC) ही संघटना काय आहे? ती कधी सुरू झाली आणि त्यामागचा नेमका उद्देश काय…

adjournment motion
UPSC-MPSC : संसदीय कामातील ‘स्थगन प्रस्ताव’ आणि ‘विश्वासदर्शक ठराव’ काय आहेत? ते कधी मांडले जातात?

राज्यशास्त्र : या लेखातून आपण संसदीय कामातील प्रस्तावांबाबत जाणून घेऊ.

climate classification
UPSC-MPSC : डॉ. आर. एल. सिंग यांनी भारतीय हवामानाचे वर्गीकरण किती भागांत केले? त्याचा आधार नेमका काय होता?

भूगोल : या लेखातून आपण डॉ. आर. एल. सिंग यांनी भारतीय हवामानाचे कोणत्या आधारावर व कसे वर्गीकरण केले हे जाणून…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×