• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. success story of ias prem prakash meena who known as jcb man spb

मनात देशसेवेची जिद्द, परदेशातील नोकऱ्यांना मारली लाथ, ‘जेसीबी मॅन’ म्हणून ओळख असणाऱ्या IAS प्रेम प्रकाश मीणा यांना देश करतोय सलाम!

IAS प्रेम प्रकाश मीणा यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली.

August 22, 2022 19:32 IST
Follow Us
  • प्रत्येकामध्ये देशसेवेची तळमळ असते. पण एखादी व्यक्ती आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून गेल्याचे क्वचितच घडते.
    1/9

    प्रत्येकामध्ये देशसेवेची तळमळ असते. पण एखादी व्यक्ती आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून गेल्याचे क्वचितच घडते.

  • 2/9

    मात्र, राजस्थानचे रहिवासी प्रेम प्रकाश मीणा हे त्याला अपवाद आहे. प्रेम प्रकाश मीणा यांनी नोकरी सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. आज ते आयएएस अधिकारी आहेत.

  • 3/9

    IAS प्रेम प्रकाश मीना हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी जयपूरमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले.

  • 4/9

    त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईतून एमटेक केले आणि अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपन्यांमध्ये काम केले. पण २०१५ मध्ये ते देशात परतले आणि त्यांचा युपीएससीचा प्रवास सुरू झाला.

  • 5/9

    प्रेम प्रकाश मीना यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची खडतर परीक्षा पास केली. मात्र, त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून पोस्टिंग मिळाली होती.

  • 6/9

    आयएएस होण्याच्या त्यांची जिद्द असल्याने त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना आयएएस मिळाले.

  • 7/9

    IAS प्रेम प्रकाश मीणा यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. ज्याचे नाव ‘न्याय तुझ्या दारी’ असे आहे. सध्या त्यांची पोस्टिंग UPSIDA मध्ये अतिरिक्त CEO म्हणून आहे.

  • 8/9

    UPSIDA पूर्वी त्यांची पोस्टिंग बस्ती, हाथरस आणि चंदौली जिल्ह्यात होती. जिथले लोक आजही त्यांच्या कामाचे कौतुक करतात.

  • 9/9

    प्रेम प्रकाश मीणा हे त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. लोक त्यांना जेसीबी मॅन म्हणूनही ओळखतात. याशिवाय IAS मीना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.

TOPICS
आयएएसIAS

Web Title: Success story of ias prem prakash meena who known as jcb man spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.