Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ganeshotsav 2022 lalbaugcha raja receives crore rupees money gold silver as donation in first five days photos kak

Photos : ‘लालबागचा राजा’च्या चरणी कोट्यवधींचे दान; पहिल्या पाच दिवसांत देणगी स्वरुपात मिळाली ‘इतकी’ रक्कम

लालबागचा राजाच्या दानपेटीत पहिल्या पाच दिवसांत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा झाली आहे.

Updated: September 7, 2022 11:52 IST
Follow Us
  • Ganeshotsav 2022 lalbaugcha raja donation money gold
    1/15

    करोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यातील गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांविना मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे.

  • 2/15

    गणेशोत्सवाची खास परंपरा असलेली मुंबईतील लालबागनगरी भक्तांनी गजबजून गेली आहे.

  • 3/15

    आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

  • 4/15

    भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला बाप्पा म्हणजे लालबागचा राजा.

  • 5/15

    लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मुंबईबाहेरूनही भाविक येत असतात.

  • 6/15

    करोनामुळे यंदा दोन वर्षांनंतर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राजाच्या दरबारात गर्दी करत आहेत.

  • 7/15

    अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.

  • 8/15

    दरवर्षी लालबागचा राजाच्या दानपेटीतही भाविकांकडून मोठी रक्कम देणगी स्वरुपात जमा होते.

  • 9/15

    यंदा पहिल्या पाच दिवसांत बाप्पाच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा झाली आहे.

  • 10/15

    टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार राजाच्या दानपेटीत दोन कोटी ४९ लाख ५० हजार रोख रक्कम देणगी स्वरुपात जमा झाली आहे.

  • 11/15

    याशिवाय २५० तोळे सोने आणि २९ किलो चांदीचे दान बाप्पाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहेत.

  • 12/15

    येत्या दिवसांत राजाच्या दानपेटीत आणखी देणगी जमा होईल.

  • 13/15

    दरवर्षी लालबागचा राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते याची अधिकृत माहिती मंडळाकडून दिली जाते.

  • 14/15

    (सर्व फोटो : लालबागचा राजा/ इन्स्टाग्राम )

  • 15/15

    (हेही पाहा : पत्नी, नातवंडांसह गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन, फोटो पाहा…)

TOPICS
गणपतीGanapatiगणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganeshotsav 2022 lalbaugcha raja receives crore rupees money gold silver as donation in first five days photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.