scorecardresearch
PRESENTED BY
ASSOCIATE SPONSORS

गणेश उत्सव २०२३

गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ढोल-ताशाच्या गजराता बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे आणि चैतण्याचे वातावरण असते.
Read More
Gauri Ganpati visarjan 2026
Ganesh Visarjan 2026: गणेशमूर्तीचे विसर्जन दीड, ५, ७ की १० व्या दिवशीच का? गौरीचे आगमन अन् विसर्जनाशी नक्षत्राचा काय आहे संबंध?

Why Ganesh immersion on 1.5, 5th 7th or 10 th day: गणेशोत्सवादरम्यान अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, गणेशमूर्तीचे विसर्जन दीड,…

hartalika-upvas-ganesh-chaturthi-2026-upvas-kadhi-sodaycha
हरतालिका उपवास आणि गणेश चतुर्थीचा उपवास एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? दा. कृ. सोमण यांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Ganesh Chaturthi 2026: यंदा १४ सप्टेंबरला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत. हरतालिका उपवास कधी सोडायचा? गणेश पूजेची वेळ…

Colaba Samrat Ganpati Rudraksha Idol | Mumbai Siddhi Krupa Mandal Colaba | Ganesh Utsav Mumbai | South Mumbai Rudraksha Ganesha
एक लाख ११ हजार रुद्राक्षांतून ‘कुलाबा सम्राट’ला मूर्तरूप; कार्यकर्त्यांच्या हातांनी गणेशमूर्ती साकार

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धी कृपा मंडळाने यंदा तब्बल १ लाख ११ हजार रुद्राक्षांपासून गणेशमुर्ती साकारली आहे.

What is the favorite number of Lord Ganesha
‘हा’ आहे गणपती बाप्पाचा आवडता मूलांक, आयुष्यात पैशाची कधीही कमतरता नाही

Lucky Number 5 :अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकावर एका ग्रहाचा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि यशाचे दाता मानले…

Punes ganesh immersion procession crosses 31 hours
पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक ३२ तास २६ मिनिट चालली

काल सकाळी महात्मा फुले मंडई येथून सुरू झालेली विसर्जन मिरवणुक डेक्कन येथील विसर्जन घाटावर पोहोचण्यास तब्बल ३२ तास २६ मिनिटाचा…

Central Railway special train
गणेशविसर्जनादिवशी मध्य रेल्वेचे विशेष नियोजन; हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष गाड्या धावणार

गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना घरी परतण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तयारी करण्यात आली…

Reason for immersion of Ganpati on One & Half, Fifth, Sixth and tenth Day
Ganesh Visarjan 2025 : दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते? फ्रीमियम स्टोरी

Reason for Immersion of Ganpati on Different Days :अनेक जण दीड दिवसाने गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करतात तर काहीं ठिकाणी पाच,…

ganesh utsav 2025 traditional wall paintings
Ganeshotsav Traditional Wall Painting: भिंतीवरील पारंपरिक चित्रांची परंपरा हरवतेय, डिजिटल युगाचा वाढता प्रभाव

कोकणात आजही काही घरांमध्ये ही परंपरा टिकून आहे, पण डिजिटल युगाच्या प्रभावामुळे ही कला हळूहळू लोप पावत आहे.

Modak Recipe
Modak Recipe : लाडक्या बाप्पासाठी बनवा खास ५ प्रकारचे मोदक! हटके रेसिपी नक्की ट्राय करा

गणपतींला मोदक अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथे ५ प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया.

Ganesh Chaturthi 2025 Rashifal
नुसता पैसा! बाप्पाच्या कृपेने थेट गगनात उंच भरारी घेतील या ३ राशींचे लोक; गणेश चतुर्थीला लाभणार श्रीमंतीचं वरदान

Ganesh Chaturthi 2025 Rashifal: २७ ऑगस्ट हा गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी सुख आणि समृद्धीचा दाता गणपती बाप्पाचे आगमन…

youngsters demand money from journalist after crash kalyan
गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर उरण पोलीसांचा सराव; दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक

शनिवारी गणेशोत्सव व ईद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर उरण मधील न्हावाशेवा व मोरा सागरी पोलीस ठाणे यांची उरणमध्ये संयुक्तिक रंगीत…

Nagpur heavy rain returned statewide and are expected again during ganeshotsav
मुसळधार पावसात होणार गणरायाचे आगमन, आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र

दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा थोडी विश्रांती घेतली…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या