Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. delhi central vista avenue will be inaugurated by pm narendra modi rvs

‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’चे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; पाहा खास Photos

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’चे ८ सप्टेंबरला लोकार्पण करणार आहेत.

Updated: September 7, 2022 18:26 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’चे ८ सप्टेंबरला लोकार्पण करणार आहेत.(फोटो सौजन्य-अभिनव साहा)
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’चे ८ सप्टेंबरला लोकार्पण करणार आहेत.(फोटो सौजन्य-अभिनव साहा)

  • 2/12

    सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत संसद भवनाची नवी त्रिकोणी इमारत उभारली जात आहे.(फोटो सौजन्य-अभिनव साहा)

  • 3/12

    ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’मध्ये १६.५ किलोमीटरचा ग्रेनाईटचा वापर करून बांधलेला रस्ता समाविष्ट आहे. राजपथाच्या दोन्ही बाजुंनी हा रस्ता समांतर आहे.

  • 4/12

    या प्रकल्पांअंतर्गत १६ पूल, दोन कालव्यांचे देखील रुप पालटण्यात आले आहे. राजपथाच्या बाजूला असलेल्या कालव्यांवर आता पायवाटेने जोडणारे पूल बांधण्यात आले आहेत.

  • 5/12

    परिसरात पाणी साचू नये, यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याठिकाणी भूमिगत पाईपलाईन बसवण्यात आली आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
     

  • 6/12

     
    केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून राजपथांवरील कामाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

  • 7/12

    स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजपथ

  • 8/12

    लोकार्पणाच्या दिवशी पर्यटकांना इंडिया गेट ते मान सिंग रोड दरम्यान प्रवेश नसणार आहे. हा संपूर्ण परिसर ९ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

  • 9/12

    या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शेकडो मजूर अनेक महिन्यांपासून काम करत होते.

  • 10/12

    ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’मध्ये १६.५ किलोमीटरचा ग्रेनाईटचा वापर करून बांधलेला रस्ता समाविष्ट आहे. राजपथाच्या दोन्ही बाजुंनी हा रस्ता समांतर आहे.

  • 11/12

     
    सेंट्रल विस्टा प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

  • 12/12

    (फोटो सौजन्य-पीटीआय)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Delhi central vista avenue will be inaugurated by pm narendra modi rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.