Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos trial of vande bharat express on ahmedabad mumbai route msr

PHOTOS : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अहमदाबाद-मुंबई मार्गावर चाचणी

सव्वा पाच तासात ४९३ किलोमीटर अंतर कापले

Updated: September 9, 2022 23:00 IST
Follow Us
  • मागील तीन वर्षांपूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या एक्सप्रेसची चाचणी आज अहमदाबाद - मुंबई मार्गावर झाली. (फोटो क्रेडीट - सौरभ राऊत व रेल्वे प्रवासी)
    1/13

    मागील तीन वर्षांपूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या एक्सप्रेसची चाचणी आज अहमदाबाद – मुंबई मार्गावर झाली. (फोटो क्रेडीट – सौरभ राऊत व रेल्वे प्रवासी)

  • 2/13

    ४९३ किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासात या रेल्वेने पार केले.

  • 3/13

    ही एक्सप्रेस ऑक्टोबरनंतर पश्चिम रेल्वेच्या या मार्गावर कार्यरत होण्याची शक्यता आहे.

  • 4/13

    इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयु) पद्धतीचा हा रेक असून चार डब्यांचे चार संच आहेत.

  • 5/13

    १३० ते १८० तशी किलोमीटर धावणाऱ्या या वातानुकूलित एक्सप्रेसला चार संचामध्ये चार इंजिन आहेत.

  • 6/13

    ही एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कटरा या मार्गावर सर्वप्रथम धावली.

  • 7/13

    त्यानंतर अशीच सेवा नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान कार्यरत आहे.

  • 8/13

    विमानाप्रमाणे आरामदायी सरकणाऱ्यार खुर्च्या या गाडीत असून १६ डब्यांची या गाडीची लांबी ३८४ मीटर इतकी आहे.

  • 9/13

    सध्या या मुंबई-अहमदाबाद मार्गावर कमाल १३० किलोमीटर प्रतितास या वेगमर्यादेने धावणाऱ्या या गाडीला सव्वा पाच तास लागले.

  • 10/13

    मात्र आगामी काळात विविध थांबे गृहीत धरून साडेपाच ते पावणे सहा तासात मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे अंतर ही एक्स्प्रेस कापेल अशी शक्यता आहे.

  • 11/13

    या गाडीचे एरो डायनामिक आकर्षक रूप तसेच अधिक प्रवेग क्षमता असल्याने या गाडीमधून आरामदायी प्रवास होईल असे रेल्वे प्रशासनाला वाटत आहे.

  • 12/13

    या गाडीच्या चाचणी दरम्यान चित्रीकरण करण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर जमा झाले होते.

  • 13/13

    वंदे भारत एक्सप्रेसच्या सुधारित स्वदेशी रेकची गाडी आज अहमदाबाद स्थानकातून सकाळी ७.०६ वाजता निघाला व ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानक दुपारी १२.१९ वाजता पोहचली.

TOPICS
स्पेशल ट्रेनSpecial Train

Web Title: Photos trial of vande bharat express on ahmedabad mumbai route msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.