Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress bharat jodo yatra reached in kerala rahul gandhi met with party workers rvs

PHOTOS: राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा केरळमध्ये दाखल, ज्येष्ठांपासून लहानग्यांचा यात्रेत सहभाग

September 12, 2022 18:05 IST
Follow Us
  • खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून केरळमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)
    1/11

    खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून केरळमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 2/11

    ‘भारत जोडो’ यात्रेत लहानग्यांनीही सहभाग घेतला आहे. काँग्रेस नेते शशी थरुरदेखील या यात्रेला उपस्थित आहेत.

  • 3/11

    राहुल गांधींनी थिरुवनंतपुरममधील एका दुकानात चहाचा आस्वाद घेतला. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 4/11

    कन्याकुमारीतील यात्रेदरम्यान एका व्यक्तीने ‘सिलामबम’ या कलेचे उपस्थितांपुढे सादरीकरण केले. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 5/11

    कन्याकुमारीतील यात्रेदरम्यान राहुल गांधींबरोबर फोटो काढण्याचा मोह काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना आवरला नाही. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 6/11

    कन्याकुमारीतील यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एम. वसंथाकुमारी यांची भेट घेतली. एम. वसंथाकुमारी या आशियातील पहिल्या महिला बस चालक आहेत. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 7/11

    तामिळनाडूतील एका दुकानात कार्यकर्त्यांसह राहुल गांधींनी भजी आणि गरम चहाचा आस्वाद घेतला.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 8/11

    राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत तरुणींचाही सहभाग मोठा आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधींशी हस्तांदोलन करताना तरुणी… फोटो सौजन्य-काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन)

  • 9/11

    ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ अर्थात मनरेगातील कामगारांसोबत राहुल गांधींनी तामिळनाडूत संवाद साधला. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 10/11

    काँग्रेसच्या या यात्रेत सहभाग घेणाऱ्या पदयात्रींसाठी असे कंटेनर्स तयार करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 11/11

    ‘भारत जोडो’ यात्रेतील कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)

TOPICS
काँग्रेसCongressराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress bharat jodo yatra reached in kerala rahul gandhi met with party workers rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.