• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos pm modi flags off vande bharat express train msr

PHOTOS : पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा; प्रवाशांशी साधला संवाद

गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान ही ट्रेन धावणार आहे.

Updated: September 30, 2022 15:20 IST
Follow Us
  • भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.
    1/12

    भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

  • 2/12

    पंतप्रधान मोदी आज(शुक्रवार) या नवीन अद्ययावत अशा ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

  • 3/12

    यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित होते.

  • 4/12

    यावेळी मोदींनी या ट्रेनमधून प्रवासही केला

  • 5/12

    या प्रवासात पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या प्रवाशांनी मोदींबर फोटो काढले

  • 6/12

    पंतप्रधान मोदींच्या सहप्रवाशांमध्ये महिला, उद्योजक व तरूणांचा समावेश होता.

  • 7/12

    आता देशाला तिसरी वंदे भारत ट्रेन आज प्राप्त झाली आहे.

  • 8/12

    ही ट्रेन देशातील तिसरी सेमी हायस्पीड ट्रेन असणार आहे.

  • 9/12

    ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही ट्रेन बनवण्यात आली आहे.

  • 10/12

    आधीच्या वंदे भारत ट्रेनपेक्षा ही ट्रेन वेगळी असणार आहे.

  • 11/12

    या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत.

  • 12/12

    ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiस्पेशल ट्रेनSpecial Train

Web Title: Photos pm modi flags off vande bharat express train msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.