Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. stampede at indonesia during football match 174 dead and 180 injured rvs

PHOTOS: इंडोनेशियात नाराज चाहत्यांचा मैदानात गोंधळ; हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू, घटनेची विदारक दृश्य समोर

Updated: October 2, 2022 23:26 IST
Follow Us
  • इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या हिंसाचारात तब्बल १७४ जणांनी जीव गमावला आहे. या दूर्घटनेत १८० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)
    1/12

    इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या हिंसाचारात तब्बल १७४ जणांनी जीव गमावला आहे. या दूर्घटनेत १८० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य-रॉयटर्स)

  • 2/12

    ‘अरेमा एफसी’ आणि ‘पर्सेबाया सुराबाय’ या संघांच्या सामन्यादरम्यान ही भीषण घटना घडली आहे. पर्सेबाया सुराबायकडून पराभव झाल्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर गोंधळ घातला. या घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला.

  • 3/12

    इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या कांड्यांचा मारा केला. त्यामुळे मैदानावर चेंगराचेंगरी झाली.

  • 4/12

    इंडोनेशियात पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये फिफाच्या २० वर्षांखालील खेळाडूंच्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या या घटनेनं खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

  • 5/12

    चेंगराचेंगरीत बेशुद्ध झालेल्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • 6/12

    या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

  • 7/12

    पराभवामुळे निराश झालेल्या चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली.

  • 8/12

    ‘फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया’कडून या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार आहे.

  • 9/12

    पोलिसांनी सामन्यांदरम्यान बंदुक किंवा अश्रू धुराचा वापर करू नये, असे फिफाच्या सुरक्षा नियमांमध्ये नमुद आहे. मात्र, तरीही चाहत्यांवर अश्रू धुराचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले आहे.

  • 10/12

    चाहत्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात गोलपोस्टचे नुकसान झाले.

  • 11/12

    मैदानावरील हिंसाचारानंतर स्टेडियममध्ये असे विदारक दृश्य होते.

  • 12/12

    (फोटो सौजन्य-रॉयटर्स)

TOPICS
फिफा विश्वचषकFIFA World CupफुटबॉलFootball

Web Title: Stampede at indonesia during football match 174 dead and 180 injured rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.