scorecardresearch

फुटबॉल

फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.

भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.

भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
Read More
Asian Games 2023: India's Asian Games challenge continues Sunil Chhetri's goal leads to emphatic 1-0 win over Bangladesh
Asian Games 2023, IND vs BAN: भारताचे एशियन गेम्समधील आव्हान कायम, छेत्रीच्या एका गोलमुळे बांगलादेशवर १-०ने दमदार विजय

Asian Games 2023, IND vs BAN: भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दुसरा सामना जिंकला आहे. भारताने बांगलादेशचा १-०…

Asian Games: Do or die match for the Indian men's team in football victory against Bangladesh is necessary at any cost
Asian Games 2023: फुटबॉलमध्ये भारतीय पुरुष संघासाठी आज ‘करो या मरो’चा सामना, बांगलादेशविरुद्ध विजय आवश्यक

Asian Games 2023: बांगलादेशाला हलक्यात घेता येणार नाही. या संघाने भारताला नेहमीच खडतर स्पर्धा दिली आहे. तसेच पहिल्या सामन्यात म्यानमारविरुद्ध…

india face bangladesh in asian games 2023
भारतीय फुटबॉल संघाला विजय आवश्यक; आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांचा आज बांगलादेशशी सामना; छेत्रीवर भिस्त

‘व्हिसा’ अडचण दूर झाल्यावर चिंग्लेनसना सिंह भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे भारताच्या बचाव फळीची ताकद कागदावर तरी वाढलेली दिसेल.

football , India lost to China in the first football match
चीनकडून भारताचा पराभव ; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात १-५ अशा फरकाने हार

भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात यजमान चीनकडून १-५ अशा निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला.

india vs chaina football match
भारतासमोर चीनचे आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना आजपासून सुरुवात

अखेरच्या क्षणी संघाची निवड झाल्यामुळे भारतीय फुटबॉल संघ सराव सत्र व पुरेशा विश्रांतीशिवाय मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या साखळी फेरीत…

indian-football-team
आशियाई स्पर्धेसाठी भारतावर दुसऱ्या फळीचा फुटबॉल संघ खेळविण्याची नामुष्की का आली?

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आपला संघ खेळविण्यासाठी क्रीडा मंत्रालयापर्यंत धावाधाव करावी लागली होती. संघाला मान्यता मिळविल्यावर सुनील…

asian cup prelims
Asian Cup: ज्योतिष्याच्या सल्ल्यानं झाली भारतीय संघाची निवड! संघप्रशिक्षकानं दिली खेळाडूंची माहिती

प्रत्येक खेळाडूच्या नावापुढे ‘चांगला’, ‘चांगलं करू शकतो, पण अतीआत्मविश्वास टाळायला हवा’, ‘याच्यासाठी आज चांगला दिवस नसेल’ अशा नोंदी!

ballon dor award 2023 messi haaland and bonmati in ballon dor nominees
मेसी, हालँडचा समावेश; रोनाल्डोला वगळले; फुटबॉलविश्वातील प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर

सध्या अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये इंटर मियामीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेसीला बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे

Kings Cup 2023: Is this Umpires rob India of victory Team India lost 7-6 against Iraq the dream of the final was shattered
Football Kings Cup 2023: भारताकडून अंपायर्सने विजय हिरावून नेला? इराकविरुद्ध टीम इंडियाचा ७-६ने पराभव, फायनलचे स्वप्न भंगले

Kings Cup 2023 Final India vs Iraq: टीम इंडिया या सामन्यात नाराज होणार होती, मात्र अखेरच्या क्षणांमध्ये झालेल्या चुकांमुळे त्याचे…

Good news for Indian football team captain Sunil Chhetri's arrival at home little guest wife Sonam gave birth to a baby boy
Sunil Chettri: गुड न्यूज! फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, पत्नी सोनमने दिला मुलाला जन्म

Sunil Chettri became Father: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री पहिल्यांदाच वडील झाला असून त्याची पत्नी सोनम भट्टाचार्यने बुधवारी बंगळुरू…

football maharashtra
राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील बुंदेसलिगासह लवकरच करार; क्रीडा आयुक्तांनी दिली माहिती

राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार बुंदेसलिगासोबत करार करणार आहे. या करारानुसार बुंदेसलिगाच्या सहकार्याने राज्यात १४ वर्षांखालील लीग सुरु करण्याचा मानस…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×