Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. air quality index dropped in delhi mumbai pune ahmedabad after diwali firecrackers bursted hd import rvs

PHOTOS: फटाक्यांच्या आतिषबाजीनं शहरांवर धुराचं साम्राज्य, हवेची गुणवत्ताही घसरली, वाचा कोणत्या शहरात काय परिस्थिती?

Updated: October 25, 2022 17:46 IST
Follow Us
  • सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी देशाची राजधानी दिल्लीसह लगतच्या परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत घसरलेली पाहायला मिळाली.(फोटो सौजन्य-प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)
    1/9

    सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी देशाची राजधानी दिल्लीसह लगतच्या परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत घसरलेली पाहायला मिळाली.(फोटो सौजन्य-प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 2/9

    या हंगामात दिल्लीकरांना दिवाळीत अत्यंत प्रदुषित हवेचा सामना करावा लागला. या प्रदुषित हवेतच आकाशाकडे झेपावताना पक्षी.(फोटो सौजन्य-प्रवीण खन्ना, एक्स्प्रेस)

  • 3/9

    मुंबईकरांनीही आतिषबाजीमुळे प्रदुषित हवेचा अनुभव घेतला. नवी मुंबईतील पाम बीचवर दिवाळीला संध्याकाळी ठिकठिकाणी अशाप्रकारे फटाक्यांचा धूर पाहायला मिळाला.(फोटो सौजन्य- अमित चक्रवर्ती, एक्स्प्रेस)

  • 4/9

    ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (SAFAR) या संस्थेने मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत घसरल्याचं म्हटलं आहे.(फोटो सौजन्य- अमित चक्रवर्ती, एक्स्प्रेस)

  • 5/9

    दिवाळीच्या दिवशी पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती, असं ‘SAFAR’ या संस्थेकडून सांगण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य- अरुल हॉरिझोन, एक्स्प्रेस)

  • 6/9

    पुण्याच्या वानवाडी परिसरात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास अशाप्रकारे धूर पसरला होता.(फोटो सौजन्य- अरुल हॉरिझोन, एक्स्प्रेस)

  • 7/9

    आंध्र प्रदेशच्या काही भागात दृश्यमानता पातळीही कमी नोंदवली गेली. हैदराबादमधील उड्डाणपुलाला अशाप्रकारे धुरानं वेढलं होतं.(फोटो सौजन्य-एपी फोटो)

  • 8/9

    फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे काही नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. यातून वाचण्यासाठी अहमदाबादेत तोंडावर पदर ठेवून चालताना महिला.(फोटो सौजन्य-एपी)

  • 9/9

    केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ३०१ ते ४०० दरम्यान असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब मानला जातो. दीर्घकाळापर्यंत या हवेच्या संपर्कात आल्यास श्वसनाचे आजार बळावू शकतात. (फोटो सौजन्य- ताशी तोबगयाल)

TOPICS
नवी दिल्लीNew DelhiहैदराबादHyderabad

Web Title: Air quality index dropped in delhi mumbai pune ahmedabad after diwali firecrackers bursted hd import rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.