• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jitendra awhad on molestation allegation after women case register in mumbra police station ssa

Photos : “३०७ चा गुन्हा चालला असता, पण ३५४ आणि ३७६ साठी माझा जन्म झाला नाही”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “…तर घरे उद्ध्वस्त होतील”

Updated: November 14, 2022 22:02 IST
Follow Us
  • ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
    1/9

    ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

  • 2/9

    त्यानंतर न्यायालयाकडून आव्हाड आणि कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यात ७२ तासांमध्येच जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हांडाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • 3/9

    त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच, आपली भूमिका मांडली आहे.

  • 4/9

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात.

  • 5/9

    पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला.

  • 6/9

    समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो. त्यामुळे राजकारण करावं आम्हीही केलं, पण आमदार आणि पक्षांमध्ये भेदभाव नाही केला.

  • 7/9

    ‘हर हर महादेव’ प्रकरणी झालेल्या गुन्हाचं मला काही बोलायचं नाही. इतक्या खालचं राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा यात न राहिलेलं बरं. मला त्या कलमाबद्दल वाईट वाटलं. माझ्या खुनाचा कट रचला असता, काही वाटलं नसते.

  • 8/9

    ३५४ कलम मनाला लागलं. ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलो नाही.

  • 9/9

    राजकारणात आक्रमकपणा नवा नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

TOPICS
जितेंद्र आव्हाडJitendra Awhad

Web Title: Jitendra awhad on molestation allegation after women case register in mumbra police station ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.