• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. god save me say jitendra awhad after court bail over molestation case ssa

Photos : “मला अडकवण्यासाठी सगळं रचलं होतं, पण देवाने वाचवलं”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “तिच्या मनात हे सगळं ठरलेलं असावं. कारण…”

Updated: November 16, 2022 10:32 IST
Follow Us
  • विनयभंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.
    1/9

    विनयभंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.

  • 2/9

    गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आव्हाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

  • 3/9

    त्यानतंर आता न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला आहे.

  • 4/9

    जामीन मिळाल्यानंतर आव्हाड यांनी सांगितलं, मला अजिबात आनंद झालेला नाही. ३५४ चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे.

  • 5/9

    संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर ती भगिनी समोरुन चालत येताना दिसत आहे.

  • 6/9

    तिच्या मनात हे सगळं ठरलेलं असावं. कारण मी तिला बाजूला केलं नसतं तर ती माझ्या अंगावर पडली असती.

  • 7/9

    नंतर माझ्यावर एक मोठा गुन्हा दाखल झाला असता. मात्र, मला देवाने बुद्धी दिली आणि मी तिला बाजूला केलं.

  • 8/9

    मला अडकवण्यासाठी हे सगळं रचलं होतं. पण देवाने मला वाचवलं, असं आव्हाड म्हणाले आहेत.

  • 9/9

    मला संपवण्यासाठी ठरवून हे खालच्या पातळीवरील राजकारण झालं, असा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे.

TOPICS
जितेंद्र आव्हाडJitendra Awhadमराठी बातम्याMarathi News

Web Title: God save me say jitendra awhad after court bail over molestation case ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.