• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 6 major changes from today 1 april 2023 from new income tax system to lpg cylinder prices vrd

नवीन प्राप्तिकर प्रणालीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीपर्यंत आजपासून ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असून, लहान बचत योजनेवरील सुधारित व्याज ते नवीन आयकर प्रणालीपर्यंत अनेक छोटे आणि मोठे बदल १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत.

April 1, 2023 15:03 IST
Follow Us
  • मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत १ एप्रिलपासून असे अनेक मोठे बदल झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
    1/10

    मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत १ एप्रिलपासून असे अनेक मोठे बदल झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

  • 2/10

    एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असून, लहान बचत योजनेवरील सुधारित व्याज ते नवीन आयकर प्रणालीपर्यंत अनेक छोटे आणि मोठे बदल १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत.

  • 3/10

    केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी १ एप्रिल २०२३ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1) विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. दीर्घकालीन बचत योजनेतील ५ वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर आता ७.५% व्याज मिळणार आहे.

  • 4/10

    १ एप्रिल २०२३ पासून फक्त सोन्याचे दागिने हे सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID म्हणजे हॉलमार्क (Hallmark unique identification) असलेले ग्राह्य धरले जाणार आहेत. ४ अंकी हॉलमार्क क्रमांक आजपासून नाकारला जाणार आहे.

  • 5/10

    त्यामुळे केडीएमचं सोनं आता घेणं टाळलं पाहिजे, तसेच हॉलमार्ग असलेलं सोनं खरेदी केलं पाहिजे.

  • 6/10

    तसेच नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत पगारदार लोकांसाठी कर सवलत ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.

  • 7/10

    १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती.

  • 8/10

    केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून काही जीवन विमा पॉलिसी करपात्रतेच्या अंतर्गत आणल्या आहेत.

  • 9/10

    परंतु ज्यांचा एकूण प्रीमियम ५ लाखांपेक्षा जास्त असेल अशा जीवन विमा पॉलिसींवरच कर आकारला जाईल.

  • 10/10

    ३१ मार्च २०२३ पर्यंत जारी केलेल्या विमा पॉलिसींवर या नवीन नियमाचा परिणाम होणार नाही, याची नोंद घेण्यात आली आहे.

TOPICS
एलपीजीLPG

Web Title: 6 major changes from today 1 april 2023 from new income tax system to lpg cylinder prices vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.