Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photo to rescue indian nationals trapped in sudan indian government started operation kaveri mission asj

PHOTO : सुदानमधील यादवीमध्ये फसलेल्या भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम

भारतीय नौदल आणि वायू दलाच्या मदतीने भारतीय नागरीकांना देशात परत आणले जात आहे

April 26, 2023 11:53 IST
Follow Us
  • सुदानमध्ये सध्या गृहसंघर्षामुळे यादवी माजली आहे, सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यातील संघर्षामुळे सुदानमधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. ( Photo Courtesy - Reuters )
    1/9

    सुदानमध्ये सध्या गृहसंघर्षामुळे यादवी माजली आहे, सुदानी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यातील संघर्षामुळे सुदानमधील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. ( Photo Courtesy – Reuters )

  • 2/9

    या संघर्षात ५०० पेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांचे नागरीक या संघर्षामुळे सुदानमध्ये अडकले आहेत. ( Photo Courtesy – Reuters )

  • 3/9

    तीन हजारपेक्षा जास्त भारतीय नागरीक हे सुदानमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना देशात सुखरुप परत आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र खात्याने ‘ऑपरेशन कावेरी’ मोहीम राबवली आहे.

  • 4/9

    सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु असतांना सुदानच्या बंदरापर्यंत ( Port Sudan ) पोहचण्याचे तिथल्या भारतीय नागरीकांपुढे एक मोठं आव्हान आहे.

  • 5/9

    सुदानच्या बंदरावर भारतीय नौदलाने INS Sumedha, INS Teg या युद्धनौका तैनात केल्या आहेत, या मोहमीत आणखी काही युद्धनौका दाखल होण्याची शक्यता आहे.

  • 6/9

    या युद्धनौकांमार्फत आता भारतीय नागरीकांना सौदी अरेबिया या देशातील Jeddah या बंदरापर्यंत आणलं जात आहे.

  • 7/9

    Jeddah बंदरातपर्यंत पोहचल्यावर त्यानंतर भारतीय नागरीकांना तिथल्या विमानतळावर नेले जात आहे.

  • 8/9

    Jeddah विमानतळावर भारतीय वायू दलाने विशेष मोहीमांकरता वापरली जाणारी C-130 हा विमाने तैनात केली आहे.

  • 9/9

    भारतीय वायू दलाच्या या विमानांमार्फत भारतीय नागरीकांना देशात आणलं जात आहे. ( For All Photo Courtesy – Indian Navy , Indian Air Force, Dr. S. Jaishankar, Indian External Affairs Ministry )

TOPICS
भारतीय नौदलIndian Navyभारतीय वायुसेनाIndian Air Force

Web Title: Photo to rescue indian nationals trapped in sudan indian government started operation kaveri mission asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.