• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. asia first water metro kochi city and 10 surrounding islands will now be connected to devbhoomi fehd import vrd

देवभूमीत आता आशियातील पहिली ‘वॉटर मेट्रो’, कोची शहर आणि आसपासची १० बेटं जोडली जाणार

केरळ सरकारच्या महत्त्वाकांक्षी कोची वॉटर मेट्रो मंगळवारी (२५ एप्रिल) रोजी सुरू झाली. विशेष म्हणजे आशियातील ही पहिली वॉटर मेट्रो आहे.

April 27, 2023 17:45 IST
Follow Us
  • केरळ सरकारच्या महत्त्वाकांक्षी कोची वॉटर मेट्रो मंगळवारी (२५ एप्रिल) रोजी सुरू झाली. (पीटीआय फोटो)
    1/6

    केरळ सरकारच्या महत्त्वाकांक्षी कोची वॉटर मेट्रो मंगळवारी (२५ एप्रिल) रोजी सुरू झाली. (पीटीआय फोटो)

  • 2/6

    विशेष म्हणजे आशियातील ही पहिली वॉटर मेट्रो आहे. वॉटर मेट्रोद्वारे कोची शहर आणि आसपासची १० बेटं जोडली जाणार आहेत. (पीटीआय फोटो)

  • 3/6

    हा बहुचर्चित प्रकल्प १,१३६.८३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आगामी काळात ३८ टर्मिनल्सवर ७८ इलेक्ट्रिक बोटी धावतील. (पीटीआय फोटो)

  • 4/6

    पहिल्या टप्प्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटी धावणार आहेत. (पीटीआय फोटो)

  • 5/6

    पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. (पीटीआय फोटो)

  • 6/6

    प्रवासी कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता अवघ्या २० मिनिटांपेक्षा कमी वेळात हायकोर्ट टर्मिनल ते वायपिन टर्मिनलपर्यंत पोहोचता येणार आहे.

  • 7/6

    हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तिकीट असेल

  • 8/6

    व्यित्तला-कक्कनड टर्मिनलदरम्यान प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील.

  • 9/6

    आता प्रवासी माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Asia first water metro kochi city and 10 surrounding islands will now be connected to devbhoomi fehd import vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.