• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. union minister darshana jardosh visit chenab bridge jammu and kashmir shares pictures fehd import vrd

‘अद्भुत अभियांत्रिकीचा पराक्रम’ म्हणत केंद्रीय मंत्र्यांकडून चिनाब पुलाच्या बांधकामाचं कौतुक; पाहा फोटो

वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय.

April 28, 2023 13:40 IST
Follow Us
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी नुकतीच चिनाब पुलाची पाहणी केली आणि रेल्वेने केलेल्या कामाच्या दर्जाबद्दल कौतुक केले. त्यांच्याबरोबर रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
    1/9

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी नुकतीच चिनाब पुलाची पाहणी केली आणि रेल्वेने केलेल्या कामाच्या दर्जाबद्दल कौतुक केले. त्यांच्याबरोबर रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

  • 2/9

    विशेष म्हणजे त्यांनी ट्विटरवर चिनाब पुलाच्या पाहणीचे फोटो शेअर केले आहेत आणि पुलाला “अद्भुत अभियांत्रिकीचा पराक्रम”, असे म्हटले आहे.

  • 3/9

    वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे.

  • 4/9

    उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय.

  • 5/9

    या प्रकल्पातील सर्वात कठीण काम म्हणजे चिनाब नदीवर रेल्वे पूल बांधणे.

  • 6/9

    खरं तर हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील आहे.

  • 7/9

    त्याची उंची सुमारे ३५९ मीटर आहे, तर आयफेल टॉवरची एकूण उंची ३३० मीटर आहे.

  • 8/9

    चिनाब पुलावर ट्रॅक बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

  • 9/9

    आता विद्युतीकरण आणि धडकविरोधी सुरक्षा उपकरण म्हणजेच कवच बसवण्याचे काम सुरू आहे.

TOPICS
जम्मू-काश्मीरJammu Kashmir

Web Title: Union minister darshana jardosh visit chenab bridge jammu and kashmir shares pictures fehd import vrd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.