
दिल्ली राजधानी प्रदेशातील ‘सेवां’वर नियंत्रण ठेवण्याचा भारत सरकारचा वटहुकूम म्हणजे निर्लज्जपणाचे कृत्य आहे आणि हेलोकशाहीच्या भवितव्यासाठी घातक आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
IRCTC Kashmir Package: आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजद्वारे तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्ग या ठिकाणांना भेट देऊ शकाल.
ऑपरेशन त्रिनेत्रा अंतर्गत राजौरीच्या जंगलात मोठ्याप्रमाणात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
चार जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे.
गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी विभागातील भिंबर गली ते पुंछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला होता.
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने पूंछ येथे वीज कोसळली. यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
सत्यपाल मलिक म्हणतात, “मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते!”
Satyapal Malik Interview: सत्यपाल मलिक म्हणतात, “४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी…
असे अनेक खळबळजनक आरोप अविभाजित जम्मू-काश्मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वीक’ या डिजिटल नियतकालिकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहेत.
जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. येथे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या…
स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटल्यानंतरही काश्मीर मधील महिलांच्या व्यथा संपलेल्या नाहीत. वीज नाही, डॉक्टर नाही या अवस्थेत बाळंतपणासाठी आजही सुईणीवरच अवलंबून…
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर अद्याप येथे विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी पूँछ येथील नवग्रह मंदिराला भेट दिली त्यानंतर त्यांनी शिवलिंगावर अभिषेकही केला.
जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत.
श्रद्धा वालकर, निक्की यादव हत्याकांड प्रकरणं ताजी असताना असंच आणखी एक प्रकरण जम्मूत पाहायला मिळालं आहे.
कॅप्टन भूपेंद्र सिंह ऊर्फ मेजर बशीर खान हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागात असे उपनाव धारण…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम…
गुलमर्गमध्ये गुरुवारी पहिला हिमवर्षाव झाला. (एक्सप्रेस फोटो)
या मल्टीप्लेक्सच्या निमित्ताने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तीस वर्षांनंतर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
हा ब्रीज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत बांधला जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.
जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यापूर्वी काश्मीरमधील परिस्थितीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत.
पाहा, बर्फवृष्टीनंतर किती सुंदर दिसतंय काश्मीर..
भारतीय रेल्वे मंत्रालयाने चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठ्या आर्क ब्रिजचा फोटो पोस्ट केला आहे.
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध ठिकाणी तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई करण्यात आली आहे.