• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shark tank india 3 oyo founder ritesh agarwal is a college dropout who sold mobile sims before his startup dpj

Photo : पैशांसाठी सीमकार्ड विक्री ते १६००० कोटींची संपत्ती, वाचा OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या यशाची भन्नाट कहाणी!

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रितेश अग्रवाल यांचे नाव घेतले जाते

December 20, 2023 18:41 IST
Follow Us
  • शार्क टैंक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये परीक्षकांच्या नावात OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या नावाचाही समावेश आहे.
    1/8

    शार्क टैंक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये परीक्षकांच्या नावात OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या नावाचाही समावेश आहे.

  • 2/8

    रितेशने वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी OYO Rooms या कंपनीची स्थापना केली. १६ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असलेला रितेशने महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलं आहे.

  • 3/8

    रितेशचा जन्म ओडिशातील बिसम कटक येथील मारवाडी कुटुंबात झाला. रितेश इंजिनिअर बनावा अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती.

  • 4/8

    २०१३ मध्ये, रितेशने ओरेव्हल स्टेज नावाची ऑनलाइन रूम बुकिंग कंपनी उघडली.

  • 5/8

    त्याची कल्पना कामी आली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर, कंपनीच्या नावाची जाहिरात करण्यात अडचण आल्याने रितेशने त्याचे नाव बदलून OYO Rooms केले.

  • 6/8

    ८० देशांमधील ८०० हून अधिक शह ओयो रुमसच्या शाखा आहेत.

  • 7/8

    २०२० मध्ये, रितेश जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला. रितेशची कंपनी OYO Rooms ची सध्या किंमत ८० हजार कोटी रुपये आहे.

  • 8/8

    भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीमध्ये रितेशचे नाव घेतले जाते.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Shark tank india 3 oyo founder ritesh agarwal is a college dropout who sold mobile sims before his startup dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.