-
अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (२२ जानेवारी) रोजी करण्यात आली. (Photo: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
-
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्योगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधूसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. (Photo: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
-
सेंट पीटर्स बेसिलिका व्हॅटिकन सिटी : ख्रिश्चन धर्माचे प्रसिद्ध चर्च (Photo: Reuters)
-
रामेश्वर मंदिर, भारत : तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातले रामेश्वराच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या बेटावरचे रामायण काळात विकसित झालेलं रामनाथ मंदिर! (Photo: Wikimedia Commons)
-
मोक्का, सौदी अरेबिया : मक्का येथाील ग्रँड मशीद ही जगातील सर्वांत मोठी मशीद आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
द्वारकाधीश मंदिर, भारत : गुजरातमधील द्वारकेत असलेलं हे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबरच सौभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुक्मिणी अनेक देवी देवतांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
अंगकोर वाट, कंबोडिया : दक्षिण आशियाई देश असलेल्या कंबोडियामध्ये असलेले अंगकोर वाट हे मंदिर आता आठवे आश्चर्य म्हणून ओळखले जाते. (Photo: Wikimedia Commons)
-
जगन्नाथ मंदिर, भारत : ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे चार धामपैंकी एक आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
वेस्टर्न वॉल, जेरुसलेम : जेरुसलेम हे जगातील सर्वात जुने शहर मानले जाते. (Photo: Wikimedia Commons)
-
वाराणसी, भारत : गंगा ही जगातील पाच सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक. गंगेच्या काठी उभी आहे वाराणसी नगरी. (Photo: Wikimedia Commons)
-
बद्रीनाथ, भारत : चारधाम यात्रेतील भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर. (Photo: Wikimedia Commons)
Photos: ‘अयोध्येतील श्रीराम मंदिर ते मक्का’ जाणून घ्या देशातील प्रसिद्ध १० धार्मिक पर्यटन स्थळांविषयी
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्योगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधूसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते.
Web Title: 10 spiritual hotspots in world ayodhya ram mandir to mecca saudi arabia indian pilgrimage places photos sdn