-
जगात असे अनेक देश आहेत जिथे भारतीयांनी आपले पाय रोवले आहेत. ब्रिटन आणि कॅनडामध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. युरोप, आफ्रिका आणि आशियाई देशांमध्येही भारतीय राहतात. (Indian Express)
-
पण जगात असेही अनेक देश आहेत जिथे एकही भारतीय आढळून येत नाही. चला जाणून घेऊया ते कोणते देश आहेत? (Pexels)
-
सॅन मरिनो या देशात एकही भारतीय राहत नाही. सॅन मरिनो हा एक छोटासा स्वतंत्र देश असून येथील लोकसंख्या फक्त ३ लाख ३५ हजार आहे. (Pexels)
-
रोमन कॅथलिक धर्माचे पालन करणारे लोक जगातील सर्वात लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये राहतात. या देशातही एकही भारतीय राहत नाही. (Pexels)
-
इंटरनेटवरील माहितीनुसार, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशिवाय बल्गेरियात एकही भारतीय राहत नाही. आग्नेय युरोपमध्ये असलेल्या बल्गेरियाची लोकसंख्या ६९ लाख आहे. ही आकडेवारी २०१९ च्या जनगणनेनुसार आहे. (Pexels)
-
ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडे प्रशांत महासागरात वसलेल्या तुवालूला याठिकाणी एलिस बेट आहे. या छोट्या बेटावरही एकही भारतीय राहत नाही. येथील लोकसंख्या केवळ १२ हजारांच्या आसपास आहे. (Pexels)
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये एकही भारतीय नागरिक राहत नाही. पाकिस्तानात फक्त भारतीय राजनैतिक प्रतिनिधी राहतात. (Reuters)
Countries without Indians : जगातील ‘या’ देशांमध्ये एकही भारतीय राहत नाही; एक तर शेजारीच आहे!
Countries without Indians : जगातील अनेक देशांमध्ये भारतीयांची चांगली संख्या असताना, असे अनेक देश आहेत जिथे एकही भारतीय नागरिक सापडत नाही.
Web Title: Not a single indian lives in these countries of the world one is a neighbor spl