• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. kolkata rape murder case ima doctor strike for 24 hours spl

Kolkata Rape Murder Case: देशभरातील डॉक्टर आक्रमक; २४ तास दवाखाने राहणार बंद, आयएमएकडून संपाची घोषणा

निश्चित वेळेत या प्रकरणाची चौकशी आणि पीडित कुटुंबाला योग्य आर्थिक मदत सरकारकडून देण्यात यावी, असे IMA ने म्हटले आहे.

August 17, 2024 12:15 IST
Follow Us
  • Mumbai Azad Maidan demonstration
    1/13

    संपूर्ण राज्यासह देशात आज अत्यावश्यक सेवा वगळता निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन आहे.

  • 2/13

    कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध निवासी डॉक्टर नोंदवणार आहेत.

  • 3/13

    शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा या २४ तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.

  • 4/13

    इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे.

  • 5/13

    दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

  • 6/13

    आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील पाठिंबा दर्शवत संप पुकारला आहे.

  • 7/13

    दरम्यान, कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येप्रकरणी देशभरात आंदोलन सुरु असताना इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) काही मागण्या ठेवल्या आहेत.

  • 8/13

    त्यानुसार रुग्णालयात विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

  • 9/13

    निवासी डॉक्टरांच्या कामाच्या आणि राहण्याच्या स्थितीत बदल करावा.

  • 10/13

    निश्चित वेळेत या प्रकरणाची चौकशी आणि पीडित कुटुंबाला योग्य आर्थिक मदत सरकारकडून देण्यात यावी, असे IMA ने म्हटले आहे.

  • 11/13

    दरम्यान, महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय.

  • 12/13

    हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.

  • 13/13

    (Photos : Express Photos) सर्व छायाचित्रे काल मुंबईसह दिल्लीमध्ये झालेल्या तीव्र आंदोलनादरम्यानची आहेत.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Kolkata rape murder case ima doctor strike for 24 hours spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.