• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jammu and kashmir election study from abroad and media advisor of mehbooba mufti know who is iltija mufti spl

मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी कोणत्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार?, परदेशात झालंय शिक्षण

Who is Iltija Mufti: इल्तिजा मुफ्ती जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. इल्तिजा या खूपच सुशिक्षित आहेत.

August 21, 2024 15:53 IST
Follow Us
  • daughter of Mehbooba Mufti
    1/9

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पीडीपीने आपल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचेही नाव आहे. (Iltija Mufti/Insta)

  • 2/9

    १९९६ मध्ये मेहबुबा मुफ्ती यांनी ज्या जागेवरून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती त्याच जागेवरून आता त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती ही आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहे. (Iltija Mufti/Insta)

  • 3/9

    इल्तिजा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या बिजबिहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. इल्तिजा मुफ्ती किती शिक्षित आहेत हेही जाणून घेऊया. (Iltija Mufti/Insta)

  • 4/9

    इल्तिजा यांचे दोन वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण काश्मीरमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये पुढील शिक्षण घेतले. (Iltija Mufti/Insta)

  • 5/9

    शालेय शिक्षणानंतर, इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेथून राज्यशास्त्रात पदवी घेतली. (Iltija Mufti/Insta)

  • 6/9

    दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती पुढील शिक्षणासाठी यूकेला गेल्या. येथील वॉरविक विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेतले. (Iltija Mufti/Insta)

  • 7/9

    इल्तिजा मुफ्ती यांनी यूकेच्या भारतीय उच्चायुक्तालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील इंडिया इन्स्टिट्यूटमध्येही काम केले आहे. (Iltija Mufti/Insta)

  • 8/9

    कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत असताना इल्तिजा मुफ्ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी तेंव्हा पक्षाच्या माध्यम सल्लागार म्हणून काम केले होते. (Iltija Mufti/Insta)

  • 9/9

    हेही वाचा : आज भारत बंद का आहे?; अनेक रस्त्यांवर शांतता तर काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज, पाह… 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Jammu and kashmir election study from abroad and media advisor of mehbooba mufti know who is iltija mufti spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.