• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra and jharkhand vidhansabha result updates voting counting started spl

महाराष्ट्र, झारखंडमधील सत्ता कुणाला मिळणार? आज चित्र होणार स्पष्ट; सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात

Maharashtra and jharkhand vidhansabha result updates: महाराष्ट्रासह झारखंडमधील ८१ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.

November 23, 2024 09:26 IST
Follow Us
  • Maharashtra Assembly Election 2024 Candidate Full List :
    1/10

    राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासह नांदेड लोकसभेचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • 2/10

    महाराष्ट्रासह झारखंडमधील ८१ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.

  • 3/10

    झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले.

  • 4/10

    तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी मतदान पार पडले.

  • 5/10

    या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

  • 6/10

    दुपारी १ वाजेपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

  • 7/10

    दोन्ही राज्यांत निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये विविध अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

  • 8/10

    त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

  • 10/10

    हेही पाहा : ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtra and jharkhand vidhansabha result updates voting counting started spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.