• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi dedicated three frontline warship to the nation at majhgaonn dockyard in mumbai see photos spl

Photos : मुंबईतील माझगांव डॉक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन, पाहा फोटो

PM Narendra Modi : या जलावतरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवादही साधला.

January 15, 2025 16:47 IST
Follow Us
    PM. Modi dedicated the three frontline warships Surat, Nilgiri and Vaghsheer to the nation on their commissioning at the Naval Dockyard in Mumbai on Wednesday morning.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील माझगांव डॉक येथे ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
     ‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    ही क्षेपणास्त्रवाहू (पी१५बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    आयएनएस निलगिरी’ ही (पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट) या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    ‘आयएनएस वाघशीर’ ही (पी७५ स्कॉर्पियन) प्रकल्पातील सहावी पाणबुडी असून फ्रान्सच्या सहकार्यातून ती बनविण्यात आली आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
     या जलावतरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवादही साधला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येकाला मी नमन करतो. भारताच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या वीरागणांना मी शुभेच्छा देतो. आज भारताच्या समुद्री वारसा नेव्हीच्या गौरवाशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी मोठा दिवस आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    छत्रपती शिवाजी महाराजांनी नौसेनेला नवं सामर्थ्य दिलं होतं, नवं व्हिजन दिलं होतं. आज त्यांच्याच पावन भूमीवर २१ व्या शतकात नौसेनेला सशक्त करण्यासाठी आम्ही मोठं पाऊल उचलत आहोत. – पीएम नरेंद्र मोदी (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    हे पहिल्यांदा होतंय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरिन तिघांना एकत्र कमिशन केलं जात आहे.- पीएम नरेंद्र मोदी (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    “सर्वात गर्वाची गोष्ट हे की तिन्ही नौका मेड इन इंडिया आहेत. मी भारतीय नौसेना, कारागिर, श्रमिक आणि अभियांत्रिकांना शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आमच्या गौरवशाली वारशाला भविष्यातील आकांक्षाशी जोडतो. मोठ्या समुद्री यात्रा, कॉमर्स, शिप इंडिस्ट्री, डिफेन्स याला समुद्री इतिहास आहे. आपल्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन आजचा भारत मेजर मेरिटाईम पॉवरबनत आहे”, असं मोदी म्हणाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा-हिटलर ते मुसोलिनी; ‘या’ १० हुकुमशहांनी केला मोठा नरसंहार, त्यांचा मृत्यू कसा झाला?
TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm narendra modi dedicated three frontline warship to the nation at majhgaonn dockyard in mumbai see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.