-
सोशल मीडियावर घिबली स्टाईलचा ट्रेंड सुरू झाला आहे.
-
प्रत्येकजण घिबली स्टाईलमध्ये आपले फोटो बनवत आहे आणि शेअर करत आहे.
-
सोशल मीडियावर घिबली स्टाईलचा पूरच आला आहे.
-
आता पंतप्रधान मोदी देखील या ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत.
-
भारत सरकारच्या MyGov पोर्टलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १५ घिबली स्टाईल फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पंतप्रधान मोदींचे घिबली स्टाईल फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
-
तेजसच्या उड्डाणापासून ते ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीपर्यंतचा प्रवास यामध्ये पाहायला मिळत आहे.
-
वंदे भारत आणि पंतप्रधान मोदी
-
राम मंदिर शिलान्यास सोहळ्यातील रामललाच्या मुर्तीची पूजा करताना मोदी
-
भारताच्या नव्या संसदेच्या पुजेदरम्यानचा हा फोटो आहे, यामध्ये त्यांच्या हातात सेंगोल राजदंड दिसत आहे.
-
भारतीय लष्कराच्या गणवेशात मोदींचा घिबली स्टाईल फोटो
-
हा फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, यामध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींची भेट दिसत आहे.
-
स्वातंत्र्यदिनी राष्टाला संबोधित करताना या फोटोमध्ये मोदी दिसत आहेत.
-
या फोटोमध्ये मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- MyGOV इन्स्टाग्राम)
Photos : तेजसमधील उड्डान ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पंतप्रधान मोदींचे Ghibli स्टाईल फोटो व्हायरल…
पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घिबली स्टाईल ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत, भारत सरकारच्या MyGov ने इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १५ खास फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Pm narendra modi ghibli style pictures viral see the journey of new india in photos chatgpt ai spl