• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai pune and all cities of maharashtra latest rain updates in marathi spl

मुंबईतल्या अनेक भागांत पसरला अंधार, रात्रभर कोसळधार; राज्यात कुठे कशी आहे स्थिती? वाचा पावसाच्या महत्वपूर्ण अपडेट्स

Mumbai, Maharashtra Rain Updates: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीमध्ये तर पावसाचे भयानक रुप पाहायला मिळत आहे.

Updated: May 26, 2025 12:49 IST
Follow Us
  • maharashtra Rain updates, Mumbai Rain updates, latest rain news
    1/9

    राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (संग्रहित फोटो)

  • 2/9

    राज्यातील धुवाधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. (संग्रहित फोटो)

  • 3/9

    मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीमध्ये तर पावसाचे भयानक रुप पाहायला मिळत आहे. (संग्रहित फोटो)

  • 4/9

    त्यात कोल्हापूरला गेल्या पाच दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. येथील राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, येवलुज, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेली आहेत. (संग्रहित फोटो)

  • 5/9

    तसेच अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (संग्रहित फोटो)

  • 6/9

    मुंबईत ढग दाटले
    मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. (संग्रहित फोटो)

  • 7/9

    अंधार पसरला
    तर अंधेरी, वांद्रे, गोरेगाव परिसरात सगळीकडे अंधार पसरला आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)

  • 8/9

    मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील कोसळधारांसह पाऊस सुरु आहे. (संग्रहित फोटो)

  • 9/9

    सीएसएमटी, जेजे उड्डाणपूल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मंत्रालय, चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात पाणीच पाणी साचले आहे. (संग्रहित फोटो) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi Newsमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Mumbai pune and all cities of maharashtra latest rain updates in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.