• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. hindu hridaysamrat balasaheb thackeray maharashtra samruddhi mahamarg inauguration cm devendra fadnavis sdn

Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई प्रवास आता आठ तासांत; पाहा समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचे फोटो

लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला.

Updated: June 5, 2025 17:56 IST
Follow Us
  • Maharashtra Samruddhi Mahamarg Inauguration
    1/10

    Samruddhi Mahamarg Inauguration: नागपूर-मुंबई (Nagpur Mumbai) समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे (Igatpuri To Amane) या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (गुरुवार, ५ जून) रोजी पार पडले.

  • 2/10

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं (Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

  • 3/10

    इगतपुरी (Igatpuri) येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला.

  • 4/10

    लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला.

  • 5/10

    समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.

  • 6/10

    त्यामुळे आता नागपूर – मुंबई प्रवास १६ तासांऐवजी आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.

  • 7/10

    दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले.

  • 8/10

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गिकेचं लोकार्पण केलं.

  • 9/10

    या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुकर होणार आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : दीपक जोशी/लोकसत्ता)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi Newsसमृद्धी महामार्गSamruddhi Mahamarg

Web Title: Hindu hridaysamrat balasaheb thackeray maharashtra samruddhi mahamarg inauguration cm devendra fadnavis sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.