• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. air india flight crashes near ahmedabad airport in gujarat updates rescue efforts photos sdn

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादवरून लंडनला जाणारं प्रवासी विमान कोसळलं; पाहा काळजाचा थरकाप उडवणारे फोटो

Air India Plane Crash Ahmedabad Gujarat: २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते.

Updated: June 12, 2025 17:14 IST
Follow Us
  • Air India Plane Crash Ahmedabad Gujarat
    1/9

    Air India Plane Crash Ahmedabad Gujarat: अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे.

  • 2/9

    २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते.

  • 3/9

    अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे.

  • 4/9

    या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळले.

  • 5/9

    विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आहे.

  • 6/9

    ज्या ठिकाणी विमान कोसळलेय तिथून धुराचे लोट निघत असल्याचे दिसत आहे.

  • 7/9

    हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 8/9

    अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे.

  • 9/9

    या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. (सर्व फोटो सौजन्य : PTI, ANI आणि सोशल मीडिया)

TOPICS
अहमदाबादAhmedabadएअर इंडियाAir Indiaविमान अपघातPlane Crash

Web Title: Air india flight crashes near ahmedabad airport in gujarat updates rescue efforts photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.