• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. russia stands with india amid tarrif war against donald trump us asc

ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रावर रशियाचं म्हणणं काय? भारताविरोधातील कुरघोड्यांबाबत मॉस्कोकडून भूमिका स्पष्ट

Russia Stands with India : अमेरिका रशियाकडून खतं व रसायने आयात करत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. त्यावर अमेरिकेने कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही.

August 7, 2025 17:30 IST
Follow Us
  • Donald Trump
    1/10

    Donald Trump US Tariff on EU : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड म्हणून बुधवारी (६ जुलै) भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादलं. (PC : White House)

  • 2/10

    अमेरिकेने आधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्यास १४ तास बाकी असताना, ट्रम्प यांनी हा नवा आदेश जाहीर केला आहे. (AP Photo)

  • 3/10

    ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काची २१ दिवसांनी अंमलबजावणी केली जाणआर आहे. (PC : AI Generated Image)

  • 4/10

    दरम्यान, भारतानेही पाश्चात्य देश रशियातून करत असलेल्या आयातीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर ट्रम्प यांनी मौन बाळगलं आहे. (PC : Reuters)

  • 5/10

    अमेरिका रशियाकडून खतं व रसायने आयात करत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला होता. त्यावरही अमेरिकेने कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. (PC : White House)

  • 6/10

    अमेरिका रशियाकडून करत असलेल्या आयातीबद्दल मला काहीच माहिती नाही, मी तपास करून यावर बोलतो, असं ट्रम्प दोन दिवसांपूर्वी म्हणालो होते. (PC : AP)

  • 7/10

    भारत आता जागतिक स्तरावर सर्वाधिक अमेरिकन टॅरिफचा सामना करत आहे. भारताबरोबर ब्राझीलवरही अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू करत असल्याची घोषणा केली आहे. वरच्या श्रेणीतील काही देशांवर अमेरिकेने भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावलं आहे. स्वित्झर्लंड वर ३९ टक्के, कॅनडा व इराकवर ३५ टक्के आणि चीनवर केवळ ३० टक्के आयात शुल्क लावलं आहे. (PC : AI Generated Image)

  • 8/10

    अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२४ मध्ये अमेरिकेने भारताकडून ८७ अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तू खरेदी केल्या. याच काळात भारताने अमेरिकेकडून ४१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. (PC : Narendra Modi/X)

  • 9/10

    रशियाकडून निषेध

    या सगळ्यात मॉस्कोने भारताची बाजू घेतली आहे. वॉशिंग्टनच्या कर आकारणीचा रशियाने निषेध नोंदवला आहे. (PC : Narendra Modi/X)

  • 10/10

    क्रेमलिनने म्हटलं आहे की सार्वभौम देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.(PC : Narendra Modi/X)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsडोनाल्ड ट्रम्पDonald TrumpरशियाRussiaव्लादिमिर पुतिनVladimir Putin

Web Title: Russia stands with india amid tarrif war against donald trump us asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.