• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maratha reservation protest many protesters take rest in csmt station in night photos viral scj

Maratha Protest : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं मराठा आंदोलकांचा आसरा, मुंबईचा ‘असा’ही आधार

मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात आंदोलन, आणखी एक दिवसाची संमती मिळाली आहे.

Updated: August 30, 2025 11:23 IST
Follow Us
  • Maratha Protest
    1/7

    लाखो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. मनोज जरांगे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

  • 2/7

    मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ पाहण्यास मिळालं. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस भागात अलोट गर्दी झाली आहे.

  • 3/7

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर अनेक लोक आले.

  • 4/7

    हजारो मराठा बांधवांनी शुक्रवारी रात्री मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच मुक्काम केला.

  • 5/7

    मराठा आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आधार मिळाला.

  • 6/7

    मराठा आंदोलकांचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.

  • 7/7

    मुंबई प्रत्येकाला सामावून घेत असते. तसंच मराठा आंदोलकांनाही मुंबईने सामावून घेतलं अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

TOPICS
मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Community

Web Title: Maratha reservation protest many protesters take rest in csmt station in night photos viral scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.