scorecardresearch

मराठा आरक्षण

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
_ Chhagan Bhujbal Answer To Radhakrishna Vikhe Patil
Maratha Reservation : “…तर राजीनामा देईन”, विखे-पाटलांच्या मागणीवर भुजबळांचं उत्तर; म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…”

छगन भुजबळ यांनी मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कामास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

bacchu kadu chhagan bhujbal (1)
“देशातली कुठलीच शक्ती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र…”, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य, भुजबळांवर हल्लाबोल करत म्हणाले…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Bacchu kadu chhagan bhujbal
“हे जगातलं आठवं आश्चर्य”, ओबीसी एल्गार सभेवरून बच्चू कडूंचा भुजबळ-वडेट्टीवारांना टोला

आमदार बच्चू कडू छगन भुजबळांना म्हणाले, तुम्ही मंत्रिमंडळात असूनही सरकारवर आरोप करत असाल तर मग तुमच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.

reservation kunbi, maratha, dhangar, mali, vanjari, caste, local bodies
स्थानिक स्वराज्य संस्थांतील ‘माधव’चे प्रतिनिधीत्व घटणार

मराठा -कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी अशी प्रमाणपत्रे घेणाऱ्यांची मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात संख्या आता वाढणार आहे. परिणामी कुणबी प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांचा मागास…

Manoj Jarange
“बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवा, त्याआधी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला

बिहारच्या विधानसभेने जातीआधारित आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करणारं विधेयक मंजूर केलं आहे.

radhakrishna vikhe patil criticises prithviraj chavan, prithviraj chavan on maratha reservation
“मराठा आरक्षणप्रश्नी सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवण्यात काही तथ्य नाही”, विखे-पाटील यांचा पृथ्वीराज चव्हाण यांना टोला

छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला.

Manoj Jarange JCB
जालन्यातील सभेत १४८ जेसीबी असणार, हे शक्तिप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…

गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे जेबीसीने फुलं टाकून स्वागत केलं जातं, या टीकेवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

maratha reservation, struggle, established Marathas. economically poor Marathas
खरा संघर्ष प्रस्थापित मराठा विरूद्ध गरीब मराठा असाच आहे… प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुरू असलेल्या गदारोळात जाणून घ्या या प्रश्नाचा आणखी एक पैलू…

Former MP Sambhaji Raje Chhatrapati approached the Central Commission for Backward Classes to put pressure on the central government for Maratha reservation
मराठा आरक्षणासाठी केंद्रावर दबाव; संभाजीराजेंची केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे धाव

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी माजी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतल्यामुळे राज्यातील संघर्ष आता…

Maratha Worker Manoj Jarange patil on OBC reservation
Manoj Jarange on OBC: मनोज जरांगेंचं ‘ते’ विधान आणि स्पष्टीकरण!; जाणून घ्या | Maratha Reservation

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी समजाबद्दल वक्तव्य केले होते, त्यावरून वादंग सुरू झाला…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×