अंगावर कोड असलेल्या २० वर्षीय शॅन्टेलो ब्राउन उर्फ विनी हार्लोने सौंदर्याला एक नवी परिभाषा दिली आहे. अंगावर कोड असूनही मॉडलिंगच्या क्षेत्रात विनी एक यशस्वी मॉडेल म्हणून ओळखली जाते. विनी ३-४ वर्षांची असताना तिच्या अंगावर कोड येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तिला सामाजिक अवहेलनेलाही सामोरे जावे लागले. मात्र, बळकट मनोधैर्य असलेल्या विनीने मॉडलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि स्वतःची ओळख तयार केली. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
सौंदर्याची नवी परिभाषा!
Web Title: Winnie harlow canadian model with rare skin condition