पॉपस्टार मॅडोना लंडन येथे झालेल्या ब्रिट पुरस्कार सोहळ्यात सादरीकरण करत असताना पडली. (छायाः एपी) त्या वेळी उपस्थित असंख्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका क्षणभर का होईना चुकला. (छायाः एपी) मात्र, त्यानंतर तिने स्वतःला सावरले आणि स्टेजवर जाऊन ‘लिव्हिंग फॉर लव्ह’ या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली. (छायाः रॉयटर्स) मी परिधान केलेल्या घट्ट कपड्यांमुळे सदर घटना घडली. पण, आता मी ठीक आहे, अशी प्रतिक्रिया नंतर मॅडोनाने दिली. (छायाः एपी) कोणतीही गोष्ट मला रोखू शकत नाही. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असे मॅडोनाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. (छायाः एपी)
OMG! मॅडोना पडली
Web Title: Madonna has a great fall on stage while performing