• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 02 march 2014

०२ मार्च २०१५

Updated: October 6, 2021 17:56 IST
Follow Us
  • पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी झाडासारखी वेषभूषा करून रविवारी एक हजार विद्यार्थ्यांनी आझाद मैदान ते गेट-वे ऑफ इंडिया अशी फेरी काढली. (छाया- गणेश शिर्सेकर)
    1/4

    पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी झाडासारखी वेषभूषा करून रविवारी एक हजार विद्यार्थ्यांनी आझाद मैदान ते गेट-वे ऑफ इंडिया अशी फेरी काढली. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 2/4

    बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम हिने रविवारी मुंबईमध्ये होळीच्या मोक्यावर एका कार्यक्रमात नृत्य सादर केले. (छाया- पीटीआय)

  • 3/4

    आरे कॉलनी येथील मेट्रोशेडला विरोध करण्यासाठी रविवारी आम आदमी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी निदर्षण केले. या निदर्षनाचे नेतृत्व ‘आप’चे नेते मयांक गांधी यांनी केले. (छाया- दिलीप कागडा)

  • 4/4

    देशभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून राजधानी दिल्लीमध्ये देखील रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, ऊन-पावसात श्रमिकांना आराम कुठे. हे दोन सायकलस्वार राजपथावरून आपल्या रोजीरोटी कमाविण्याकरिता कामाला जाताना दिसत आहेत. (छाया- पीटीआय)

Web Title: 0 march 014

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.