• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sonakshi sinha aamir khan on ramp for charity

चॅरिटीकरिता आमिर खान, सोनाक्षी सिन्हाचा रॅम्पवॉक

Updated: October 6, 2021 17:55 IST
Follow Us
    • १ मार्चला झालेल्या स्टाइल फॅशन इव्हेंटमध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी चॅरिटीकरिता रॅम्पवॉक केला. (छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेता आमिर खानने डिझायनर शायना एनसी आणि काही मॉडेल्ससह रॅम्पवॉक केला. (छायाः वरिन्दर चावला)
    • रॅम्पवर गेल्यावर आमिरने सर्व उपस्थितांना नमस्कार केला. (छायाः वरिन्दर चावला)
    • महाराष्ट्राचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, आमिर खान आणि डिझायनर शायना एनसी.(छायाः वरिन्दर चावला)
    • सोनेरी नक्षीकाम असलेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये सोनाक्षी खुलून दिसत होती.(छायाः वरिन्दर चावला)
    • डिझायनर मनिष मल्होत्रासह रॅम्पवॉक करताना सोनाक्षी सिन्हा.(छायाः वरिन्दर चावला)
    • सोफी चौधरीदेखील यावेळी उपस्थित होती.(छायाः वरिन्दर चावला)
    • संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी मुलगी अनमोल मलिकसह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला)
    • बॉलीवूडमधील नव अभिनेता अरमान जैन.(छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेता अश्मित पटेल आणि मॉडेल-अभिनेत्री रश्मी निगम यांनी एकत्र रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला)
    • मॉडेल कॅरोल ग्रेसीअस रॅम्पवॉक करताना.(छायाः वरिन्दर चावला)
    • मीत ब्रदर्स यांनीदेखी कार्यक्रमात सादरीकरण केले.(छायाः वरिन्दर चावला)
    • मॉडेल आणि ‘बिग बॉस ८’मधील स्पर्धक डिआन्ड्रा सोअर्स.(छायाः वरिन्दर चावला)
    • दिव्या खोसला कुमार, मीत ब्रदर्स आणि टीव्ही अभिनेत्री क्षमा सिकंदर कॅमे-यास पोज देताना.(छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेत्री टिया बाजपेयी.(छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेत्री वर्षा उसगावर यांनी टीम्मी नारंग याच्यासह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेता झाइद खानने चित्रपट दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारसह रॅम्पवॉक केला.(छायाः वरिन्दर चावला)
    • झाइद खान, तारा शर्मा आणि दिव्या खोसला कुमार कॅमे-या पोज देताना.(छायाः वरिन्दर चावला)
    • गायक शेखर रावजीयानी सादरीकरण करताना.(छायाः वरिन्दर चावला)
    • गायक शान.(छायाः वरिन्दर चावला)

Web Title: Sonakshi sinha aamir khan on ramp for charity

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.