Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 09 march

९ मार्च २०१५

Updated: October 6, 2021 18:09 IST
Follow Us
  • विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण, अजित पवार उपस्थित होते. (छायाः गणेश शिर्सेकर)
    1/9

    विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण, अजित पवार उपस्थित होते. (छायाः गणेश शिर्सेकर)

  • भाजपच्या महिला मोर्चा सदस्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फोटो काढला. (छायाः पीटीआय)
  • 2/9

    महिला दिनानिमित्त रविवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे व अभिनेत्री शबाना आझमी उपस्थित होत्या. (छायाः पीटीआय)

  • जागतिक महिना दिनानिमित्त नागपूर येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात बाइक रॅलीत सहभाग घेतला. (छायाः पीटीआय)
  • श्रीनगर येथेजोरदार बर्फवृष्टी होत असताना स्कुटीवरून आपला मार्ग काढत असलेली तरुणी. (छायाः पीटीआय)
  • 3/9

    इंग्लड येथे मंगळवारपासून सुरू होत असलेल्या चेल्टनहॅम फेस्टिव्हल २०१५मधील सुवर्ण चषक स्पर्धेसाठी घोडेस्वार आपल्या घोड्यासह सराव करत असताना. ( छाया- पीटीआय)

  • 4/9

    विश्वचषक स्पर्धेत सोमवारी बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात बांग्लादेशने इंग्लंडवर १५ धावांनी मात केली. या पराभवाबरोबरच इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. (छाया- पीटीआय)

  • 5/9

    ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये मॉडेल्स रॅम्पवर वस्त्रप्रावरणांचे कलेक्शन सादर करताना. (छाया- राऊटर्स)

  • 6/9

    मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकच्या करुण नायरने शानदार शतक ठोकले. (छाया- केव्हिन डिसुझा)

Web Title: 09 march

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.