Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. salman khan alia sidharth sonakshi akshay sunny leone celebrate holi

सलमान खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा या बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींसह धुलिवंदन साजरे केले.

Updated: October 6, 2021 18:08 IST
Follow Us
    • सलमान खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा या बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींसह धुलिवंदन साजरे केले.
    • सलमानने त्याच्या जवळच्या मित्रमंडळींसह पनवेलच्या फार्महाउसवर होळी साजरी केली. (छायाः इन्स्टाग्राम)
    • यावेळी सलमानसोबत ‘बिग बॉस७’ची स्पर्धक एली अवरामदेखील दिसली. (छायाः इन्स्टाग्राम)
    • आलियानेदेखील तिच्या मित्रांसह होळीचा आनंद लुटला. (छायाः वरिन्दर चावला)
    • या मित्रांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचाही समावेश होता. सध्या या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु असल्याची चर्चा आहे. (छायाः वरिन्दर चावला)
    • सिद्धार्थ मल्होत्रा. (छायाः वरिन्दर चावला)
    • थंडाई तयार करताना बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार. (छायाः वरिन्दर चावला)
    • त्यानंतर अक्षय त्याच्या मुलासह दिसला. (छायाः वरिन्दर चावला)
    • अक्षय कुमारचा मोठा मुलगा आरव. (छायाः वरिन्दर चावला)
    • धुळवड साजरी केल्यानंतर सोनाक्षी ट्विट केलेले तिचे छायाचित्र.
    • करिष्मा कपूरने इन्स्टाग्रामवर सदर फोटो प्रसिद्ध करत म्हटले की, मी केवळ माझ्या मुलांसाठी धुळवडीत सहभागी होते. (छायाः इन्स्टाग्राम)
    • अर्जुन रामपालने पत्नी मेहर आणि मुलींसह धुळवड साजरी केली. (छायाः फेसबुक)
    • ईषा देओल तिच्या पतीसह.
    • अभिनेत्री असिन. (छायाः इन्स्टाग्राम)
    • अभिनेता इरफान खानने दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या घरी धुळवडीचा आनंद लुटला. (छायाः वरिन्दर चावला)
    • माधुरीने तिच्या स्टाइलमध्ये होळी साजरी केली. तिने हे छायाचित्र प्रसिद्ध करत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
    • नेहा धुपियानेही धुळवडीनंतर तिचा सेल्फी प्रसिद्ध केला. (छायाः इन्स्टाग्राम)
    • सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर हेसुद्धा रंगात रंगले. (छायाः इन्स्टाग्राम)
    • हृतिकपासून विभक्त झालेली त्याची पत्नी सुझान खान हिने बहिणीसोबत सेल्फी काढला. (छायाः इन्स्टाग्राम)
    • झाएद खानही त्यानंतर त्यांच्यासह दिसला. (छायाः इन्स्टाग्राम)
    • सोफी चौधरीने ट्विटरवरुन चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
    • दिया मिर्झाने लग्नानंतर पहिल्यांदा पती साहिल सांघासह धुळवडीचा आनंद लुटला.

Web Title: Salman khan alia sidharth sonakshi akshay sunny leone celebrate holi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.