• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. worlds 1st solar plane landed in ahmedabad

सौरऊर्जेवरील जगातील पहिल्या विमानाचे अहमदाबादमध्ये लँडींग

अबूधाबी येथून उड्डाण घेतलेल्या जगातील पहिल्या सौरऊर्जेवरील ‘सोलार इम्पल्स-२’ या विमान बुधवारी अहमदाबादमध्ये उतरले.

Updated: October 6, 2021 17:40 IST
Follow Us
  • अबूधाबी येथून उड्डाण घेतलेले जगातील पहिले सौरऊर्जेवरील ‘सोलार इम्पल्स-२’ विमान बुधवारी अहमदाबादमध्ये उतरले.
    1/11

    अबूधाबी येथून उड्डाण घेतलेले जगातील पहिले सौरऊर्जेवरील ‘सोलार इम्पल्स-२’ विमान बुधवारी अहमदाबादमध्ये उतरले.

  • 2/11

    अबूधाबीमधून सुरु झालेला हा प्रवास म्यानमार, चीन, न्यूयॉर्कहून पुन्हा अबूधाबी अस असणार आहे.

  • 3/11

    दोनच दिवसांपूर्वी संयुक्त अरब आमिरातमध्ये ‘सोलार इम्पल्स-२’ची यशस्वी चाचणी झाली होती.

  • 4/11

    विमानाला जोडलेली बॅटरी सूर्यकिरणांनी चार्ज होणार आहे. ज्यामुळे विमान रात्रीही उड्डाण करु शकते.

  • 5/11

    यादरम्यान प्रशांत आणि अटलांटिक महासागरही हे विमान पार करणार आहे.

  • 6/11

    हे विमान विश्वप्रदक्षिणा करणार आहे.

  • 7/11

    पाच महिन्यांच्या प्रवासात ‘सोलार इम्पल्स-२’ जगातील सर्व खंडांची सफर करणार आहे.

  • 8/11

    विमानसह चालकांचे अहमदाबाद येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

  • 9/11

    ‘सोलार इम्पल्स-२’ची विश्वप्रदक्षिणा यशस्वी झाल्यास सौरउर्जेवर चालणारे हे पहिले विमान ठरणार आहे.

  • 10/11

    सोलार इम्पल्स कंपनीने या वन सीटर विमानाच्या पंखांमध्ये सोलार पॅनेल जोडले आहेत.

  • 11/11

    सौरऊर्जेशिवाय इतर कोणत्याही इंधनाचा यात वापर करण्यात येणार नाही.

Web Title: Worlds 1st solar plane landed in ahmedabad

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.