Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. beyond cricket virat kohli ms dhoni discover life in australia

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची मौजमजा..

जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ टीम इंडिया मायदेशापासून दूर ऑस्ट्रेलिया दौऱयावर आहे. क्रिकेट आणि सराव यापासून सवडीच्या वेळात धोनी ब्रिगेड ऑस्ट्रेलियात कशी मौजमजा करतात याची काही क्षणचित्रे…

Updated: October 6, 2021 17:37 IST
Follow Us
  • जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ टीम इंडिया मायदेशापासून दूर ऑस्ट्रेलिया दौऱयावर आहे. क्रिकेट आणि सराव यापासून सवडीच्या वेळात धोनी ब्रिगेड ऑस्ट्रेलियात कशी मौजमजा करतात याची काही क्षणचित्रे...
    1/9

    जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ टीम इंडिया मायदेशापासून दूर ऑस्ट्रेलिया दौऱयावर आहे. क्रिकेट आणि सराव यापासून सवडीच्या वेळात धोनी ब्रिगेड ऑस्ट्रेलियात कशी मौजमजा करतात याची काही क्षणचित्रे…

  • 2/9

    कर्णधार धोनी आणि युवा क्रिकेटपटू विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियातील एका प्रसिद्ध कॉफी शॉपमध्ये आवर्जुन उपस्थिती लावली.

  • 3/9

    ऑस्ट्रेलिया म्हटलं की, तेथील समुद्रकिनाऱयांना भेट देण्याचा मोह आवरणे कठीणंच. टीम इंडियाने देखील ऑस्ट्रेलियातील समुद्रपट्टीवर वॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

  • 4/9

    शिखर धवनसाठी ऑस्ट्रेलिया म्हणजे दुसऱया घरासारखेच कारण, मेलबर्नही धवनची सासुरवाडी. ऑस्ट्रेलिया दौऱयाने धवनला पत्नी आणि मुलांसोबत वेळ देण्याचीही त्यामानाने संधी मिळाली.

  • 5/9

    शिखरने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील ब्रम्हकुमारी आश्रमाला देखील वेळातवेळ काढून भेट दिली.

  • 6/9

    खास ऑस्ट्रेलियन पदार्थांना आस्वाद घेताना धवल कुलकर्णी.

  • 7/9

    विराट जितका क्रिकेटला प्राधान्य देतो. तितकेच आपल्या लूक बाबतीत देखील तो तितकेट अपडेट राहतो. ऑस्ट्रेलियातील एका प्रसिद्ध सलोनमध्ये जाऊन विराटने अनोखा हअरस्टाईल कट केला.

  • 8/9

    एका हॉटेलमध्ये रोहितने टीपलेला सेल्फी.

  • 9/9

    दिल्लीच्या गल्लीबोळात मकरसंक्रांतीला पतंग उडवणाच्या आनंद लुटणारा विराट ऑस्ट्रेलियात आपल्या बॅटने धावांचे इमले रचत आहे. मकरसंक्रांती दिवशी विराटने ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांसाठी सोशलनेटवर्कींगवर शेअर केलेला फोटो. यामध्ये विराटने ऑस्ट्रेलियात असलो तरी मकरसंक्राती दिवशी पतंग उडवण्याच्या दिल्लीतील आठवणी आजही ताज्या असल्याचे आवर्जुन म्हटले.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Beyond cricket virat kohli ms dhoni discover life in australia

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.