Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 17 march

१७ मार्च २०१५

Updated: October 6, 2021 17:47 IST
Follow Us
    • नडिया येथे ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी निषेध दर्शविताना शाळकरी विद्यार्थी. (छायाः पीटीआय)
    • पॅसिफिकमधील वनुआटू या देशात वादळाचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाल आहे. (छायाः पीटीआय)
    • केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाविरोधात निदर्शन करणा-या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. (छायाः पीटीआय)
    • 1/7

      आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्ड या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी दौऱ्यातील पहिल्या दिवशी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या. (छायाः पीटीआय)

    • 2/7

      काश्मिरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळेच दक्षिण काश्मिर भागातील पुलवामा जिल्ह्यातील या महिलांना दूरवरून डोक्यावरून पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे. (छाया-पीटीआय)

    • 3/7

      शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘हंटर’ या आगामी चित्रपटातील प्रमुख कलाकार राधिका आपटे, गुलशन देविआ आणि दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (छाया-पीटीआय)

    • 4/7

      आकाशवाणीवरील ‘विविध भारती’ ही वाहिनी आता ‘एफएम’वरही ऐकता येणार आहे. मुंबईत वरळी येथे मंगळवारी या सेवेचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ आणि ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले देखिल उपस्थित होते. (छाया-पीटीआय)

Web Title: 17 march

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.