Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. bollywood meets ib minister aamir khan anushka deepika vidya at censor board meet

सेन्सॉर बोर्डाविरोधात बॉलिवूडकरांची एकजूट

Updated: October 6, 2021 17:47 IST
Follow Us
    • सोमवारी बॉलिवूड सेलिब्रिटींनी सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठो़ड यांची भेट घेतली. (छायाः वरिन्दर चावला)
    • मुंबईतील हॉटेल सन अँड सँडमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये दीपिका पदुकोण, आमिर खान, अनुष्का शर्मा, किरण राव, सिद्धार्थ रॉय कपूर, विद्या बालन, मधुर भंडाकर, सुधीर मिश्रा, गुलजार, शबाना आझमी, अनुराग कश्याप, राजकुमार हिराणी, मुकेश भट, विशेष भट, करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. (छायाः वरिन्दर चावला)
    • या भेटीत सेलिब्रिटींनी सेन्सॉर बोर्डशी निगडीत आपले काही मुद्दे राजवर्धन राठोड यांच्यासमोर मांडले. (छायाः वरिन्दर चावला)
    • दिग्दर्शक राजकुमार हिराणी, करण जोहर, अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण. (छायाः वरिन्दर चावला)
    • दीपिका पदुकोण यावेळी पॅन्ट आणि टॉप अशा साध्या लूकमध्ये यावेळी दिसली. (छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनय आणि नव निर्माती अनुष्का शर्मादेखील यावेळी उपस्थित होती. (छायाः वरिन्दर चावला)
    • सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठौर आणि निर्माता मुकेश भट्ट. ‘सेन्सॉर बोर्डानं दिलेल्या शब्दांच्या यादीमुळे निर्माण झालेल्या अनेक मुद्द्यांवर विचारविमर्श करण्यासाठी आम्ही राठोड यांची भेट घेतली… शब्दांना बॅन करणं ही गोष्ट आता खूप जुनी झालीय. यामुळे, आपण पुन्हा मागे फिरतोय, ही भावना आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त केली’ असे भट्ट म्हणाले. (छायाः वरिन्दर चावला) (छायाः वरिन्दर चावला)
    • प्रदीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत केंद्रीय सिने सर्टिफिकेशन मंडळाचे प्रमुख पहलाज निहलानी यांच्याद्वारे २८ आपत्तीकारक शब्दांना बॅन करणारी एक यादी जाहीर केली होती. अनेकांच्या विरोधानंतर या यादीची अंमलबजावणी रोखण्यात आली. (छायाः वरिन्दर चावला)
    • गीतकार गुलझार यांच्यासह दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि साजिद नादियदवाला. (छायाः वरिन्दर चावला)
    • रणवीरची पूर्वाश्रमीची प्रेयसी अनुष्का शर्मा आणि तथाकथित प्रेयसी दीपिका पदुकोण गळाभेट घेताना. (छायाः वरिन्दर चावला)
    • आमिरची पत्नी किरण राव ही परतीच्या वेळी दीपिकासोबत गेली. (छायाः वरिन्दर चावला)
    • अभिनेत्री विद्या बालनदेखील यावेळी पती सिद्धार्थ रॉय कपूरसह दिसली. (छायाः वरिन्दर चावला)
    • राजवर्धन राठोड आणि अभिनेत्री शबाना आझमी. (छायाः वरिन्दर चावला)
    • पॅण्ट-शर्ट आणि त्यावर नेहरू जॅकेट, पिळदार मिश्या या लूकमध्ये रितेश देशमुख भारदस्त दिसत होता. (छायाः वरिन्दर चावला)
    • ‘बदलापूर’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवनदेखील बैठकीला उपस्थित होते. (छायाः वरिन्दर चावला)
    • अनुराग कश्यप. (छायाः वरिन्दर चावला)
    • दिग्दर्शक-अभिनेत्री दीपा साही. (छायाः वरिन्दर चावला)
    • एकता कपूर. (छायाः वरिन्दर चावला)
    • दिग्दर्शक सुधीर मिश्रा. (छायाः वरिन्दर चावला)

Web Title: Bollywood meets ib minister aamir khan anushka deepika vidya at censor board meet

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.