• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 19 march

१९ मार्च २०१५

Updated: October 6, 2021 17:47 IST
Follow Us
    • गिनेस बुकमध्ये नोंद झालेली जगातील सर्वात लहान उंचीची (२१इंच) व्यक्ती म्हणजेच नेपाळ येथील चंद्रा दांगी बुधवारी मुंबईमध्ये होते. रॅम्बो सर्कसमध्ये त्यांना भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
    • 1/6

      डोंबिवली येथील गणेश मंदिरात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या ठिकाणी दिपोत्सवाच्या साजरा करण्यात आला. (छाया- दिपक जोशी)

    • 2/6

      सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. जम्मू-काश्मीर- श्रीनगर हा राष्ट्रीय महामार्गही बर्फवृष्टीमुळे ठप्प पडला आहे. मात्र, येथील रेल्वेसेवा अजूनही सुरळीत सुरू आहे. काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना ट्रेनचे टिपलेले दृश्य. (छाया- पीटीआय)

    • बांगलादेशच्या शकीब अल हसनच्या चेंडुचा योग्य अंदाज न आल्याने शिखर धवन ३० धावांवर यष्टिचित झाला. (छाया- पीटीआय)
    • 3/6

      मलेशियात आयोजित करण्यात आलेल्या ‘एअर शो’ मध्ये चीनच्या प्रसिद्ध हवाई प्रात्यक्षिक पथकाने सादर केलेली कसरत.

    • 4/6

      मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुपरबाईक शो’मध्ये इटालियन कंपनीची बेनेली सुपरबाईक सादर करण्यात आली.

Web Title: 19 march

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.