• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 20 march

२० मार्च २०१५

Updated: October 6, 2021 17:12 IST
Follow Us
    • बिकानेर येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना महिला. (छायाः पीटीआय)
    • मुंबईत मेट्रो-विरोधी राजकीय वारे वाहात असतानाच गेल्या रविवारी या महानगरातील पूर्व उपनगरांच्या काही भागांपुरत्या धावणारी मोनो रेल बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. ही बातमी वाचून सुरेंद्र बेलकोणीकर (धर्माबाद, नांदेड) यांनी लोकमानसाठी पाठवलेले छायाचित्र.
    • बांगलादेश विरुद्ध काल भारताने उपांत्यपूर्व सामना जिंकल्यानंतर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक याने साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय
    • क्रिकेटपटू इरफान पठाण लॅक्मे फॅशन विक समर रेसॉर्ट २०१५मध्ये रॅम्पवॉक करताना. (छायाः पीटीआय)
    • मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात १६००० स्क्वेअर फूट रांगोळी काढण्यात आली आहे. (छायाः पीटीआय)
    • मुलुंड येथील राजे संभाजी मैदानात तब्बल ६० कलाकारांनी मिळून १३५०० स्क्वेअर फूटची थ्रीडी स्वरूपातील रांगोळी काढली आहे. या रांगोळीमध्ये एकूम नऊ कलशांचा अंतर्भाव आहे. (छायाः दीपक जोशी)
    • बँकॉक येथील राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागात हस्तिदंतापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी हस्तिदंत उत्पादनांची तपासणी करताना महिला अधिकारी. (छायाः पीटीआय)

Web Title: 20 march

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.