Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. gudi padwa celebration in mumbai

जल्लोष नववर्षाचा…

Updated: October 6, 2021 17:06 IST
Follow Us
  • गुढीपाडव्यानिमित्त दहीसर येथे काढण्यात आलेली शोभायात्रा. (छाया- दिलीप कागडा)
    1/25

    गुढीपाडव्यानिमित्त दहीसर येथे काढण्यात आलेली शोभायात्रा. (छाया- दिलीप कागडा)

  • गुढीपाडव्यानिमित्त दहीसर येथे काढण्यात आलेली शोभायात्रा. (छाया- दिलीप कागडा)
  • दहिसर पश्चिम येथील शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात सामील झालेला कलाकार. (छाया- दिलीप कागडा)
  • 2/25

    गुढीपाडव्यानिमित्त दहीसर येथे काढण्यात आलेली शोभायात्रा. (छाया- दिलीप कागडा)

  • 3/25

    शिवसेना भवनासमोरील जागेत गुढीचे पुजन करण्यात आले. (छाया- केविन डिसोझा)

  • 4/25

    शोभायात्रेत चित्तथरारक कलाप्रकार सादर करताना एक तरूणी. (छाया- केविन डिसोझा)

  • माहिम येथील शोभायात्रेत सामील झालेला हा चित्ररथ. (छाया- केविन डिसोझा)
  • 5/25

    शोभायात्रेत या लहानग्या मावळ्याने चित्तथरारक कलाप्रकार सादर केले. (छाया- केविन डिसोझा)

  • 6/25

    शोभायात्रेत चित्तथरारक कलाप्रकार सादर करताना एक तरूणी. (छाया- केविन डिसोझा)

  • नवी मुंबईतील बेलापूर येथे ढोल-ताश्यांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. ( छाया- नरेंद्र वास्कर)
  • या शोभायात्रेत लेझीमवर ताल धरलेला महिलावर्ग. ( छाया- नरेंद्र वास्कर)
  • 7/25

    नवी मुंबईतील सानपाडा येथील शोभायात्रेत सहभागी झालेले नागरिक. ( छाया- नरेंद्र वास्कर)

  • 8/25

    या शोभायात्रेत सहभागी झालेले महिलांचे ध्वजपथक. ( छाया- नरेंद्र वास्कर)

  • 9/25

    या शोभायात्रेत लेझीमवर ताल धरलेला महिलावर्ग. ( छाया- नरेंद्र वास्कर)

  • 10/25

    मुंबईतील गिरगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. (छाया- प्रशांत नाडकर)

  • 11/25

    गिरगावातील शोभायात्रांचे आकर्षण असलेले ढोलपथक. (छाया- प्रशांत नाडकर)

  • 12/25

    या ढोलपथकांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय असतो. (छाया- प्रशांत नाडकर)

  • 13/25

    गिरगावचा संपूर्ण परिसर यावेळी ढोल-ताश्यांचा आवाजाने दुमदुमून गेला होता. (छाया- प्रशांत नाडकर)

  • 14/25

    गिरगावातील शोभायात्रांचे आकर्षण असलेले ढोलपथक. (छाया- प्रशांत नाडकर)

  • 15/25

    यावेळी ढोलपथकातील कलाकारांचा उत्साह शिगेला पोहचला होता. (छाया- प्रशांत नाडकर)

  • शोभायात्रेत सहभागी झालेल्या या तरूणींनी आपल्या वेशभुषेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. (छाया- प्रशांत नाडकर)
  • गिरगाव येथील शोभायात्रेत सहभागी झालेल्या या शिवबाला वाहतूक पोलीस कर्मचारी तलवार पकडण्याचे प्रशिक्षण देत असताना. (छाया- प्रशांत नाडकर)
  • 16/25

    शोभायात्रेत या लहानग्या मावळ्याने चित्तथरारक कलाप्रकार सादर केले.

  • गिरगाव येथील शोभायात्रेत सामील झालेला हा चित्ररथ. (छाया- केविन डिसोझा)
  • 17/25

    बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय- बच्चन यांनी जुहू येथील कार्यक्रमात गुढीचे पूजन केले. (छाया- वसंत प्रभू)

Web Title: Gudi padwa celebration in mumbai

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.