अनुष्काच्या पाठिशी विराट
वर्ल्डकपमधील उपांत्यफेरीत पराभव झाल्यानंतर टीम इंडिया भारतात परतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात केवळ एका धावेवर बाद झालेला भारताचा उपकर्णधार विराट कोहली विमानतळावर प्रेयसी अनुष्का शर्मासोबत दिसला.
Web Title: Anushka sharma returns from australia hand in hand with boyfriend virat kohli